मेरठ येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय सब ज्युनिअर महिला कुस्ती स्पर्धेत श्रीगोंद्याची भाग्यश्री फंड हिने ५७ किलो वजन गटात सुवर्ण तर कर्जतची सोनाली मंडलिक हिने ५० किलो वजन गटात सिल्व्हर पदकाची लयलूट करीत दिल्लीचे राष्ट्रीय कुस्ती मैदान गाजविले आहे. ...
पतसंस्थेसमोर विष प्राशन करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आज दुपारी शेतकरी राजेंद्र गवळी यांनी कुकाणा गावातील श्री संत नारायणगिरी महाराज ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या समोर विष प्राशन केलं. ...
मंत्रालयात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या दालनात जाऊन तेथील दूरध्वनीवरुन तहसीलदारांना वाळूची वाहने सोडण्याचा आदेश देण्यापर्यंत वाळूतस्करांनी मजल गाठली आहे. ...
आजपासून एसटी महामंडळाने तब्बल १८ टक्के भाडेवाढ केल्याने नगर-पुणे प्रवास २४ रूपयांनी महागला आहे. आता साध्या गाडीने पुण्याला जाण्यासाठी १२६ऐवजी थेट १५० रूपये मोजावे लागणार आहेत. ...
शाळेच्या पहिल्याच दिवशी दहावीत प्रवेश घेतलेल्या रेणुका राम काकडे (वय १६, रा.विठ्ठल मंदिरानजीक,जामखेड) या विद्यार्थिनीने घरातच ओढणीच्या साह्याने छताच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही. ...
बनावट दस्तावेज तयार करून शहरातील सारसनगर परिसरातील भिंगार नाला येथील शासनाच्या सव्वा एकर गाळपेर जमिनीची विक्री केल्याचे प्रकरण दिवसेंदिवस विस्तारत आहे. या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता हा तपास आता भिंगार कॅम्प पोलिसांकडून स्थानिक गुन्हे शाखेकडे (एलस ...
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांनी बदली व बदली टाळण्यासाठी सादर केलेले पुराव्यांची तपासणी करण्यासाठी गट शिक्षण अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. तालुक्यातील शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची तपासणी करून मंगळवारपर्यंत अहव ...
शहरातील विविध भागांत घरफोडी करणारी अट्टल चोरट्यांची टोळी तोफखाना पोलिसांनी जप्त केली. तारकपूर बसस्टॅडजवळ वर्दळीच्या ठिकाणी या चोरट्यांनी कपूर कन्स्ट्रक्शन कंपनी या दुकानात चोरी करून तेथील तिजोरी, रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले होते. ...