लाईव्ह न्यूज :

Ahilyanagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
सुपा औद्योगिक वसाहतीतील जपानी पार्कची उभारणी रेंगाळली - Marathi News | Japanese industrial park of Supa industrial colony is set up | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सुपा औद्योगिक वसाहतीतील जपानी पार्कची उभारणी रेंगाळली

पारनेर तालुक्याच्या विकासासाठी १९९४ साली तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी सुपा औद्योगिक वसाहतीचे भूमिपूजन केले. सुपा परिसरासह तालुक्याच्या विकासाची गाडी गतिमान करण्यासाठी विस्तारित सुपा औद्योगिक वसाहतीत जपानी पार्कची उभारणी करण्याचा संकल्प करण्यात ...

पुणे-नाशिक महामार्गावर धोकादायक दगड काढण्याचे काम सुरू - Marathi News | On the Pune-Nashik highway, the work of removal of dangerous stones started | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पुणे-नाशिक महामार्गावर धोकादायक दगड काढण्याचे काम सुरू

संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला असलेल्या डोंगर टेकड्यांवरील धोकादायक दगड काढण्याचे काम सुरु आहे. ...

भंडारदरा धरणातून शेतीसाठी शेवटचे आवर्तन सोडले : १५०० क्यूसेकने पाणी  - Marathi News | Last crop rotation left for Bhandaradra dam: 1500 cusec water | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भंडारदरा धरणातून शेतीसाठी शेवटचे आवर्तन सोडले : १५०० क्यूसेकने पाणी 

भंडारदरा धरणातून व्हाया निळवंडे धरण लाभक्षेत्रासाठी शेतीचे शेवटचे आवर्तन रविवारी दुपारी बारा वाजता सोडण्यात आले. निळवंडेच्या आवर्तन विमोचकातून १५०० क्यूसेक वेगाने पाणी प्रवरा नदी पात्रात झेपावले आहे. ...

कर्मचा-यांवर कारवाई झाली तर पुन्हा आंदोलन : एस.टी वर्कर्स काँग्रेसचा इशारा - Marathi News | Again, if action was taken against employees: ST workers protest from Congress | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कर्मचा-यांवर कारवाई झाली तर पुन्हा आंदोलन : एस.टी वर्कर्स काँग्रेसचा इशारा

एस.टी. कर्मचाºयांच्या संपास शेवगाव येथे जोरदार प्रतिसाद मिळाला. आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचाºयांनी शांततेच्या मागार्ने आंदोलन केले़ आंदोलनकाळात शेवगाव आगाराच्या एकाही बसची तोडफोड झाली नाही. ...

राहुरीत वाळूची नाकेबंदी तोडली : वाळूचोर पसार - Marathi News | Villager breaks into sand blocking | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :राहुरीत वाळूची नाकेबंदी तोडली : वाळूचोर पसार

मुळा नदी पात्रात चोरीस जाणारी वाळू रोखण्यासाठी शेतक-यांनी रस्ते खोदून वाळू तस्करांची नाकेबंदी केली होती़ चर बुजून वाळू नेण्याचा डाव राहुरीचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी हाणून पाडला. ...

सव्वा किलो सोन्याची निरंजनी सार्इंबाबांना दान - Marathi News | Donation of gold for one kilowet of gold | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सव्वा किलो सोन्याची निरंजनी सार्इंबाबांना दान

आंध्रप्रदेश येथील एका साई भक्त परिवाराने साईबाबांच्या चरणी तब्बल सव्वा किलो वजनाच्या दोन निरंजन आरती दान स्वरूपात दिल्या आहेत़ या दोन्ही सोन्याच्या निरंजनीचे वजन सव्वा किलो असून याची किमत जवळपास पस्तीस लाख रुपये असल्याची माहिती साई संस्थांनच्या वतीने ...

पक्ष्यांच्या घरट्यांची संख्या घटली, कमी पाऊस पडण्याची शक्यता - Marathi News | The number of bird nests decreased, the possibility of less rainfall | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पक्ष्यांच्या घरट्यांची संख्या घटली, कमी पाऊस पडण्याची शक्यता

जुनचा पहिला पंधरवाडा संपला असतांना झाडांवर पक्ष्यांच्या घरट्यांची संख्या घटल्याचे निदर्शनास आले आहे़ वाढत्या पक्ष्यांची संख्या घटल्याचे आले आहेत़यंदा पावसाचे प्रमाणही मध्य राहील असा आंदाज अभ्यासक बापुसाहेब झडे यांनी व्यक्त केला आहे़ ...

पारनेरकराचा पाकिस्तान हद्दीत प्रवेशाचा प्रयत्न : जवानांनी रोखले - Marathi News | Parnarkar enters Pakistan border: the jawans stopped | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पारनेरकराचा पाकिस्तान हद्दीत प्रवेशाचा प्रयत्न : जवानांनी रोखले

तालुक्यातील पळशी येथील दुर्गम भागात राहणारा बाळू संभा शिंगटे (वय ५५) यांनी राजस्थानजवळील जैसलमेर ही भारतीय हद्द सोडून तीन किमी अंतरावरील पाकिस्तानच्या झिनझिनअली या गावात प्रवेश करण्याचा प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडला. ...

एसटीची भाडेवाढ युती सरकारची लुटमारच : विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे - Marathi News | Strike of fare hike by coalition government: Leader of the Opposition Radhakrishna Vikhe | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :एसटीची भाडेवाढ युती सरकारची लुटमारच : विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे जनता अगोदरच होरपळून निघाली असताना आता इंधनदरवाढीचे कारण सांगून सर्वसामान्य नागरिकांवर लादलेली एसटीची १८ टक्के प्रवासी भाडेवाढ म्हणजे भाजप-शिवसेना सरकारने सुरू केलेली लुटमार असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृ ...