नगर मनमाड राष्ट्रीय मार्गावर राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठ परिसरात असलेल्या शनि शिंगणापुर फाट्यावर पाच दरोडेखोरांना पकडण्यात स्थानिक अन्वेषण खात्याला यश आले़ अन्य दोन दरोडेखोर पळून गेले. ...
अज्ञात वाळूच्या डंपरने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील दोन जण जखमी झाल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर-हरेगाव रस्त्यावर सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली. ...
पारनेर पंचायत समितीचे कर्मचारी सेवानिवृत्त होऊन तीन वषार्चा कालावधी लोटला. त्यांना एक महिन्याचे वेतन, आजारी रजेचे वेतन व सुधारित वेतनश्रेणीतील फरक मिळालेले नाही. यासाठी सुरूवातीला तोंडी व नंतर लेखी मागणी करुनही माहिती देण्यास टाळाटाळ होत आहे. ...
दौंड - मनमाड रेल्वे मार्गावरील पॅसेंजर २५ एप्रिलपासून बंद करण्यात आल्या आहे. दौंड-नांदेड, नांदेड-दौंड, पुणे-निजामाबाद व निजामाबाद-पुणे या दिवसा चालणा-या चार पॅसेंजर बंद आहे. ...
कत्तल करण्यासाठी चालवलेल्या सहा गायांसह पीकअप गाडी नेवासा पोलिसांनी सापळा लावून पकडली. पोलीसांनी तीन लाख तीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ...
श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथील खुल्या कारागृहात खुनाच्या गुन्ह्याखाली शिक्षा भोगत असलेला कैदी महेश ऊर्फ बापू शिवाजी चव्हाण हा सोमवारी सकाळी फरार झाला. ...
नेवासा येथील बहुचर्चित अॅड. पठाण हत्याकांडातील फरार आरोपी सादीक बशीर शेख (वय ३६, रा. नेवासा) व दरोड्याच्या तयारीतील इतर चार आरोपींना अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी रात्री शनिशिंगणापूर फाटा येथे पाठलाग करुन पकडले. ...
भंडारदरा धरणातून व्हाया निळवंडे धरण लाभक्षेत्रासाठी शेतीचे शेवटचे आवर्तन रविवारी दुपारी बारा वाजता सोडण्यात आले. निळवंडेच्या आवर्तन विमोचकातून १५०० क्यूसेक वेगाने पाणी प्रवरा नदी पात्रात झेपावले आहे. ...
श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथील जिल्हा खुल्या कारागृहातून खुनाच्या गुन्ह्याखाली शिक्षा भोगत असलेला कैदी महेश उर्फ बापू शिवाजी चव्हाण हा सोमवार १८ जूनला सकाळी कारागृहातून फरार झाला. ...
पुणे-नाशिक महामार्गावरील संगमनेर शहरात वाहतूक कोंडी नित्याचीच बाब झाली आहे. सोमवारी सकाळपासूनच वाहतूक कोंडी झाली. वाहतूक पोलिसांसमोरच वाहनचालकांनी आडवी-तिडवी वाहने घालून शहरात वाहतुकीची कोंडी केली. ...