मार्चएण्डमुळे ‘महसूल’च्या उद्दिष्टपूर्तीसाठी तातडीने स्थानिक वृत्तपत्रात जाहिरात प्रकाशित करून वाळूलिलाव प्रक्रिया राबविली आहे. तसेच वाळूठेक्याचा लिलाव झाल्यानंतर पर्यावरण समितीची मान्यता घेतली असल्याची कबुली प्रशासनाने न्यायालयात दिली आहे. ...
राज्यातील पर्जन्यावर आधारित कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धन माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढविणे, तसेच संरक्षित व शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी २०१६ मध्ये ‘मागेल त्याला शेततळे’ योजना लागू केली. ...
औरंगाबाद जिल्ह्यात तीन गुन्ह्यात फरार असलेल्या एका आरोपीसह चार जणांना गावठी कट्टा, पाच जिवंत काडतूसे, दोन मॅगेजीन, दोन पल्सर दुचाकीसह अटक करण्यात आली आहे. ...
बजाज फायनान्समधून बोलत असून, तुम्हाला फिल्पकार्डकडून गिफ्टकार्ड मिळाले असल्याचे सांगत दोघा तरूणांची ५९ हजार रूपयांची आॅनलाईन फसवणूक करण्यात आली. १२ ते १३ एप्रिल दरम्यान ही घटना घडली. ...
नगर शहरात मोटारसायकल चोरांनी धुमाकूळ घातला आहे़ कोतवाली, तोफखाना आणि भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीतून गेल्या पाच महिन्यांत ७३ मोटारसायकलची चोरी असून, यातील केवळ ९ गुन्हे उघडकिस आले आहेत. ...
संंगणक माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात गेल्या दोन-तीन दशकांमध्ये लाखो युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली असून, आगामी काळातसुद्धा विविध क्षेत्रांत असंख्य संधी उपलब्ध होणार आहेत. ...