तालुक्यातील मोहटे ग्रामपंचायतीचे सरपंच डॉ. हर्षवर्धन साहेबराव पालवे यांच्यावर ९ पैकी ७ ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामपंचायत कामात सरपंच विश्वासात घेत नसल्याने ग्रामपंचायतीचे कामे खोळबून विकास खुंटला असल्याचे करणे देत मंगळवारी अविश्वास ठराव दाखल केला होत ...
श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथील भिक्षेकरीगृहासह पिंपळगाव पिसा, चिंभळा व घायपातवाडी येथील भिक्षेकरीगृह मोडकळीस आले आहेत. भिक्षेकरीगृहांची शेतीही पडीक झाली आहे. ...
विद्यालयात विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला जिल्हा न्यायालयाने बुधवारी पाच वर्षांची सक्तमजुरी व ९ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. ...
खासगी शैक्षणिक संस्थांचे पेव फुटले असले तरी पालकांनी जिल्हा परिषदेच्या शाळांनाच प्राधान्य दिले आहे. पहिल्या चार दिवसांतच जिल्हा परिषदेच्या शाळेत नवीन तीस हजार मुले दाखल झाले आहेत. ...
बाळासाहेब काकडे श्रीगोंदा : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या पीएसआय परिक्षेत श्रीगोंदा तालुक्यातील आठ युवकांनी यशाचा झेंडा फडकविला. यामध्ये एका ... ...
कोल्हार-घोटी राज्य महामार्गावरील वडगाव पान येथील धोकेदायक टोल नाक्याला मंगळवारी रात्री पुन्हा टि.एन. ५२, सी.-५५८५ हि संगमनेर मार्गे येणारी मालवाहू ट्रक धडकली. ...
शहरातील रस्त्यांवरील व राज्य महामार्गावरील अतिक्रमण काढण्यासाठी प्रशासनाने आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत मुदत दिली आहे. परंतु तत्पूर्वीच अतिक्रमण धारक स्वत:हून अतिक्रमण काढून घेत आहेत. ...
जिल्हा परिषदेने कर्ज बुडविणाऱ्या ग्रामपंचायतींची यादी जाहीर केली असून, दहा वर्षांहून अधिक काळ कर्ज थकविणाºया ग्रामपंचायतींच्या सरपंचांचे पद रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव लवकरच विभागीय आयुक्तांना सादर केला जाणार आहे. ...