मंगळवारी (दि. १९ रोजी) रात्री आठ ते दि. २० रोजी सकाळी ७.०० वाजेपर्यंत दरम्यान कोणीतरी अज्ञात इसमांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्या समोरील उद्यानातील मार्गदर्शक फलकाचे खांब तोडून झाडांना पाणी देण्यासाठी असलेल्या ठिबक सिंचनाचे कनेक्शन स्टॅण्ड मोडून ...
अहमदनगर : जिल्ह्यातील नऊशेहून अधिक ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या आहेत. उर्वरित ग्रामपंचायती चालू वर्षात हागणदारीमुक्त म्हणून घोषित करण्यात येणार असून, ... ...
मुळा धरणातील विषारी मासेमारीप्रकरणी मंत्रालयातून सूत्रे हलल्यानंतर मुंबई येथील मे. ब्रिज फिशरिजचे प्रमुख मोहमद बिलाल खान यांच्याविरूध्द गुरूवारी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ...
पाणी ही राष्ट्रीय संपत्ती असून त्यावर सर्वांचा हक्क आहे. त्यामुळे राज्य सरकार निळवंडे धरणातून कोपरगाव शहराला पिण्याचे पाणी देईल, अशी ग्वाही विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी गुरूवारी येथे दिली. ...
केडगाव येथील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडातील मृत संजय कोतकर व वसंत ठुबे यांच्या कुटुंबियांची आज शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार नीलम गो-हे यांनी भेट घेतली. ...
व्यसनी पित्याने अवघ्या चार वर्षांच्या मुलाला दारू पाजून त्याला भीक मागायला भाग पाडले. ही बाब चाइल्ड लाइन संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्या निर्दयी बापाच्या तावडीतून मुलाची सुटका करत त्याला बालगृहात भरती करण्यात आले. ...