गंगाधर छात्रालयाच्या प्रेरणास्थान, प्रतिकुल परिस्थितीवर मात करून मुलाला न्यायमूर्ती बनविणा-या राहुरी तालुक्यातील गुहा येथील समाजसेविका कौसल्याबाई गंगाधर कोळसे (वय-१०३) यांचे आज सकाळी निधन झाले. ...
विवाहीत महिलेच्या प्रियकराने तिच्याच सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अनेकदा लैंगिक अत्याचार केले. मोबाईलमध्ये पिडीत मुलीचे अश्लील फोटो काढत याबाबत कुठेही वाच्यता केल्यास बदनामी करण्याची धमकीही त्याने पिडीत मुलीस दिली. ...
दक्षिण अहमदनगर जिल्ह्याचे जीवनदायीनी असलेल्या मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर पाऊस रूसल्याने शेतक-यांचे लक्ष पाण्याच्या पातळीकडे वेधले आहे. लाभक्षेत्रावर पावसाने समाधानकारक हजेरी लावली असून धरणात पिण्यायोग्य पाणी केवळ २६७ दलघफु इतका आहे. ...
पावसाळा सुरू असल्याने धोकादायक शाळा खोल्यांत वर्ग न भरविण्याचा आदेश जिल्हा परिषद प्रशासनाने शुक्रवारी जारी केला़ जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील साडेनऊशे वर्ग खोल्या धोकादायक असल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे़ ...
महाराष्ट्रात शिवसेना व भाजप सरकारमध्ये एकत्र आहेत. त्यामुळे दोघेही साथ-साथच आहेत आणि पुढेही राहतील, असा विश्वास केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केले. ...
सोनई हत्याकांडातील आरोपी पोपट दरंदले याचा शनिवारी सकाळी नाशिक मध्यवर्ती कारागृहात मृत्यू झाला आहे. पोपट दरंदले याला सोनई हत्याकांडात फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. ...