: एमआयडीसी परिसरातून मोटारसायकल पळवणाºया आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. एमआयडीसी येथून ९ फेब्रुवारी २०१८ रोजी हिरो होंडा स्प्लेंडर (एमएच १६ बीआर ५१९३) ही मोटारसायकल चोरी गेली होती. ...
घरातील हडकुळ्या पोरांना धडधाकट बनविण्यासाठी वेगवेगळे टॉनिक देण्यावर पालकांचा भर असतो. मात्र तीव्र कुपोषित बालकांना अत्यल्प खर्चात तंदुरुस्त बनविण्याची मोहीम अंगणवाडी ताईमार्फत ग्रामीण भागात सुरू करण्यात आली आहे. ...
गेल्या दोन-तीन दिवसांपासून काही वृत्तपत्रात, सोशल मिडियात शिवसेने कलेक्टर हटाव अशी भुमिका जाहीर केल्याचे प्रसिध्द होत आहे. अशी कोणतीही कलेक्टर हटावची मागणी मुख्यमंत्र्याकडे शिवसेनेने केलेली नाही. ...
‘प्रेमासाठी काय पण’ असे म्हणत गेल्या दीड वर्षात जिल्ह्यातील ४६४ अल्पवयीन मुले-मुली घरातून ‘सैराट’ (पळून गेले) झाले आहेत. यामध्ये ३६४ मुली तर १०० मुलांचा समावेश आहे. ...
तालुक्यातील भाळवणी जवळ कल्याण - विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास दरम्यान एस.टी. बस व कार यांच्या भीषण झाला. या अपघातात दोन जण ठार, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला उपचारासाठी नगर येथे हलविण्यात आले आहे. ...