राहाता तालुक्यातील वाकडीजवळ स्कूलबस उलटल्याने अपघात झाला. या अपघातामध्ये पाच विद्यार्थी आणि एक शिक्षिका जखमी झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...
माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या गाडीला नगर-पुणे महामार्गावरील सरदवाडी (शिरुर) जवळ भीषण अपघात झाला. मात्र नशीब बलवत्तर म्हणून बबनराव पाचपुते, चालक युवराज उबाळे व स्विय सहाय्यक योगेश भोसले हे बचावले. ...
हुरी ते मांजरी रस्त्यालगत वळण परिसरात एका अनोळखी महीलेचा मृतदेह आढळून आला़ पे्रताला मुंग्या लागलेल्या अवस्थेत आढळलेली महीला कलावंतीण असावी असा पोलिसांना संशय आहे़ गळ््याला आवळल्याची खून आहे. ...
अहमदनगर जिल्ह्यात ३० जून ते ७ जुलै यादरम्यान तुरळक पाऊस पडण्याची शक्यता राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या हवामान विभागाने व्यक्त केला आहे. ...
ज्वारी, बाजरी, मका अशी पिके घेऊन त्यांचा उत्पादन खर्चही निघणे अनेकदा मुश्किल झाले. त्यातून भरीव असे काहीही होत नव्हते. अखेर नेवासा तालुक्यातील मुकिंदपूर येथील प्रगतिशील शेतकरी संजय घाडगे यांनी धाडस करून आपल्या शेतात ३ एकरांवर ९५० डाळिंब झाडे लावायचा ...