लाईव्ह न्यूज :

Ahilyanagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
आयुर्विमा मंडळाच्या तिजोरीवर सरकारचा दरोडा :बाळासाहेब थोरात - Marathi News | Government crackdown on life insurance bill: Balasaheb Thorat | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :आयुर्विमा मंडळाच्या तिजोरीवर सरकारचा दरोडा :बाळासाहेब थोरात

नोटबंदी असो की जीएसटी, देशातल्या सामान्य माणसाच्या घामाच्या पैशाशी क्रूर खेळ करायची एक विकृत सवय भाजपा सरकारला लागली आहे. निवडणुका तोंडावर आल्या तरी ती जायची चिन्ह दिसत नाहीत. भारतातील तमाम जनतेने पिढ्यान्पिढ्या विश्वासाने पैसे गुंतविलेल्या आयुर्विमा ...

केडगाव दुहेरी हत्याकांडाचे दोषारोपत्र दाखल - Marathi News | Kedgaon double murder case filed | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :केडगाव दुहेरी हत्याकांडाचे दोषारोपत्र दाखल

अहमदनगर : राज्यभर गाजलेल्या केडगावमधील शिवसेना कार्यकर्त्यांच्या हत्याकांडाच्या घटनेला आज ९० दिवस पूर्ण झाले. त्यामुळे सीीआयडीला या गुन्ह्याचे जिल्हा ... ...

निंबोडी शाळेच्या बांधकामावर अखेर सरकारी मोहर - Marathi News | Government stamp at the end of construction of Nimbodi school | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :निंबोडी शाळेच्या बांधकामावर अखेर सरकारी मोहर

बहुचर्चित निंबोडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या बांधकामास जिल्हा परिषदेने गुरुवारी कार्यारंभ आदेश दिला आहे. ...

श्री क्षेत्र देवगड दिंडीचे ज्ञानोबा माऊलीच्या जयघोषात पंढरपूरकडे प्रस्थान - Marathi News | Departure of Pandharpur in Jigobha Mauli of Shri Sector Devgad Dindi | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :श्री क्षेत्र देवगड दिंडीचे ज्ञानोबा माऊलीच्या जयघोषात पंढरपूरकडे प्रस्थान

महाराष्ट्रात शिस्तप्रिय म्हणून प्रसिध्द असलेल्या तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान केले. आज देवगड परिसरात दिंडीचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. ...

घरासाठी घेतलेल्या प्लॉटमध्येच फुलविला काकडीचा मळा - Marathi News | Plots for the house, flourished cucumber mound | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :घरासाठी घेतलेल्या प्लॉटमध्येच फुलविला काकडीचा मळा

श्रीगोंदा फॅक्टरीवर स्वत:चे वनराईयुक्त घर बांधण्यासाठी घेतलेल्या १० गुंठे जागेला साधे कंपाऊंड केले. या जागेत प्रा.शिवप्रसाद चंद्रकांत घालमे यांनी सुधारित पध्दतीने काकडी लागवड केली. त्यातून अवघ्या तीन महिन्यात तीन मेट्रीक टन काकडीचे उत्पन्न घेतले. याम ...

ऊस, डाळिंब, मोसंबीचे विक्रमी उत्पादन - Marathi News | Record production of sugarcane, pomegranate and coconut | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :ऊस, डाळिंब, मोसंबीचे विक्रमी उत्पादन

घरची हलाखीची आर्थिक परिस्थिती. शालेय जीवनापासून शेतीची आवड असलेल्या शेवगाव तालुक्यातील गदेवाडी येथील हरिभाऊ रामप्रसाद मडके व त्यांचे बंधू गोकुळ रामप्रसाद मडके यांनी आपल्या शेतीत आधुनिक तंत्राचा अवलंब करून गेल्या काही वर्षापासून ऊस, डाळिंब, मोसंबी आदी ...

एकाच वेळी २२ पिके घेण्याचा अनोखा प्रयोग ! - Marathi News | Unique experiment to take 22 crops at one go! | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :एकाच वेळी २२ पिके घेण्याचा अनोखा प्रयोग !

पाथर्डी तालुक्यातील करंजीपासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या भट्टीवाडीतील छानराज क्षेत्रे या शेतकऱ्याने सेंद्रिय शेती करून एकाच वेळी विविध २२ पिके घेण्याचे अनोखे धाडस करून वेगळा आदर्श शेतक-यांपुढे ठेवला आहे. ...

जुन्या महापालिकेची जागा सरकार जमा - Marathi News | Government deposits for older municipal seats | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जुन्या महापालिकेची जागा सरकार जमा

जुन्या महापालिकेची जागा, त्रिदल या अधिकाऱ्यांचे निवासस्थान असलेली जागा, अग्निशमन दलाची जागा, अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या फिरोदिया शाळा या सर्व जागा महापालिकेच्या मालकीच्या आहेत. ...

गांधी जयंतीपासून राळेगणमध्ये समाजसेवक अण्णा हजारे यांचे पुन्हा आंदोलन - Marathi News | Social activist Anna Hazare again agitated from Gandhi Jayanti in Ralegan | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :गांधी जयंतीपासून राळेगणमध्ये समाजसेवक अण्णा हजारे यांचे पुन्हा आंदोलन

शेतकऱ्यांचे प्रश्न , लोकपाल व लोकायुक्त नियुक्तीबाबत केंद्र सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता तातडीने केली नाही, तर येत्या गांधी जयंतीला २ आॅक्टोबरपासून राळेगणसिद्धीत पुन्हा आंदोलन सुरू करण्याचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी बुधवारी कें ...