नेवासा : पंढरीच्या वाटेने चाललेल्या श्री क्षेत्र देवगड येथील श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांच्या पायी दिंडीचा पावसाच्या सरींमध्ये महाराष्ट्रातील ... ...
पंढरीच्या वाटेने चाललेल्या श्री क्षेत्र देवगड येथील श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांच्या पायी दिंडीचा पावसाच्या सरींमध्ये महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचा पहिला रिंगण सोहळा अभूतपूर्व गर्दीत व हरिनामाच्या गजरात पार पडला. ...
राज्य सरकारच्या वृक्षारोपण मोहिमेत महावितरणच्या नाशिक परिमंडळाने सक्रिय सहभाग नोंदवला असून, या मोहिमेंतर्गत परिमंडळातील विविध कार्यालयांच्या परिसरात पाच हजारांपेक्षा अधिक वृक्षांच्या रोपांची लागवड करण्यात आली. यात नगर जिल्ह्यात साडेतीन हजार झाडे लावण ...
मत्स्यमारीतून उत्कर्ष व्हावा म्हणून जपान तंत्रज्ञानाच्या फायबर बोटी देऊन नगर जिल्ह्यातून पायलट प्रकल्प सुरू केला जाईल. मागेल त्याला मत्स्यबीज देण्यात येणार असून प्राधान्याने सबसीडी देण्यात येईल, अशी ग्वाही पशुसंवर्धन, दुग्ध विकास व मत्स्यउद्योग मंत्र ...
अहमदनगर : एकीकडे खऱ्या अपंगांना वर्ष-वर्ष चकरा मारूनही अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळत नाही, तर दुसरीकडे जिल्ह्यात बनावट अपंग प्रमाणपत्र वाटल्याची बाब ‘लोकमत’ने उघडकीस आणली. आता जिल्हा रुग्णालयाकडून एकाच वर्षात तब्बल ५ हजार ४४१ अपंगांची प्रमाणपत्रे वाटल्य ...
सारोळेपठार (ता.संगमनेर) येथे एकाच रात्री अकरा ठिकाणी घरफोड्या केल्याचा प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला. या घटनेत ऐवज चोरीस गेल्याची चर्चा असून मात्र निश्चित आकडेवारी समजू शकली नाही. ...
वंशाचा दिवा असावा, यासाठी आपल्याकडे मुलं दत्तक घेतले जाते. गुरुजींनी मात्र सोयीच्या शाळेवर नियुक्ती मिळविण्याठी आपल्याच भावा- बहिणींना दत्तक घेतल्याचा प्रकार शुक्रवारी झालेल्या सुनावणीत समोर आला आहे. बदलीसाठी अपंगांचे पालकत्व सध्या जिल्हा परिषदेतील च ...
एकाच रोहित्रावर (डीपी) अनेक वीजजोड असल्याने शेतक-यांना पूर्ण दाबाने वीजपुरवठा न होेणे किंवा रोहित्रांत वारंवार बिघाड होणे, या गोष्टीपासून शेतक-यांना दिलासा मिळणार आहे. आता महावितरणच्या नव्या योजनेनुसार किमान १ व कमाल ३ शेतक-यांना स्वतंत्र्य रोहित्र म ...
पेन्शनधारकांना दरमहा समाधानकारक पेशन मिळत नसल्याने चालू अधिवेशनात लोकसभेत लक्षवेधी मुद्दा मांडत पेन्शनधारकांना न्याय मिळवून देऊ, असे आश्वासन शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी महाराष्ट्र राज्य पेन्शनर संघटनेला दिले. ...
राज्यभर गाजलेल्या केडगावमधील शिवसेना कार्यकर्त्यांच्या हत्याकांडाच्या दोषारोपपत्रात नाव नसल्याने राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर केला. ...