विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बस सेवा सुरु करण्याच्या मागणीसाठी पिंपळगाव खांड येथे सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत विद्यार्थ्यांनी अचानक एस. टी . बस अडवून आंदोलन केले. पिंपळगावसाठी सकाळी शालेय वेळत दोन बसेस सोडाव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. ...
अहमदनगर-पुणे महामार्गावर चास येथे शेतक-यांनी दूधाला हमीभाव मिळावा, या मागणीसाठी रास्ता रोको करत दूध रस्त्यावर ओतून सरकारचा निषेध केला. भरत पाटील, दीपक कार्ले यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करण्यात आला. ...
कोसेगव्हाण येथे एका आरोपीस पकडण्यासाठी गेले असता श्रीगोंद्या पोलीस ठाण्याचे फौजदार महावीर जाधव यांनी राष्ट्रवादीचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याविषयी काही दिवसांपूर्वी अपशब्द वापरल्याच्या प्रकरणाचे बुधवारी विधानसभेत पडसाद उमटले. त्याव ...
राज्यात दूध आंदोलन पेटले असून त्याचे पडसाद बुधवारी अकोलेत उमटले. येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेचे दहन केली. ...
दुधाला पाच रुपये प्रतिलिटर भाव वाढून मिळावा या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने अहमदनगर मार्केट कमिटीमध्ये आंदोलन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेस दूध पाजण्यात आले. आज दूध आंदोलनाचा तिसरा दिवस असून दुधाची टंचाई निर्माण झाली ...
अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेला भांडवली तोटा साडेतीन कोटी रुपये झाला असून रिझर्व बँकेने संचालक मंडळावर निर्बंध घातले आहेत. निर्बंधाचे पाप हे पुर्वीच्या सत्ताधा-यामुळे आले असल्याचे अध्यक्ष रावसाहेब रोहोकले यांनी सांगितले. तर बँकेवरील निर्बंधाबाब ...