अहमदनगर महापालिकेच्या पोटनिवडणुकीदरम्यान संजय कोतकर व वसंत ठुबे यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड पोलिसांवर दबाव आणत आहेत. ...
तालुका राष्ट्रवादी काँग्रेस, दूध उत्पादक सहकारी संघ, खासगी दूध संकलन संस्था व दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने शेवगाव शहरातील क्रांती चौकात गुरूवारी दुधाचे वाटप करून दूध दरवाढीच्या आंदोलनास पाठिंबा दिला. ...
पैशांचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना लाखो रूपयांचा गंडा घालणाऱ्या श्रीगोंदा येथील डॉक्टरसह दोघांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
अहमदनगर महानगरपालिकेत प्रशासकीय मान्यता न घेताच ८ लाख रूपयांची बुके खरेदी झाल्याची कबुली नगरविकास खाते सांभाळणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी राज्य विधानसभेत दिली. ...
साईबाबा संस्थानातील तुप खरेदी प्रकरणातील कथीत लाच प्रकरणी अहमदनगर जिल्हाधिकारी, वित्त व लेखा अधिकारी, अहमदनगर, सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन व शिर्डी प्रांताधिकाऱ्यांचा समावेश असलेली चौकशी समिती नेमण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच् ...
शाळा-महाविद्यालय सुरू होऊन एक महिना होऊन गेला तरी अनेक विद्यार्थ्यांना एस. टी. पास काढण्यासाठी तासन्तास रांगेत उभे राहून देखील विद्यार्थ्यांना पास मिळत नाही. ...
केडगाव येथील शिवसेना कार्यकर्त्यांच्या हत्याकांडप्रकरणी विधानपरिषदेत शिवसेना व राष्ट्रवादी आमने-सामने आले. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पोलिसांवर शिवसेना दबाव टाकत असल्याचा आरोप केला. ...