लाईव्ह न्यूज :

Ahilyanagar (Marathi News)

शिवीगाळ करणाऱ्या दोघांना ग्रामपंचायतीने ठोठावला दंड; नेवासातील घटना, वाद काय? - Marathi News | Gram Panchayat fined two abusers; The incident in Nevasa, what is the controversy? | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शिवीगाळ करणाऱ्या दोघांना ग्रामपंचायतीने ठोठावला दंड; नेवासातील घटना, वाद काय?

अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात एक घटना घडली आहे. एका ग्रामपंचायतीने शिवीगाळ करण्यावर बंदी घातली. याचे उल्लंघन करणाऱ्या दोघांना ग्रामपंचायतीने आता दंड ठोठावला आहे.  ...

धक्कादायक! कॅफेवर पोलिसांनी टाकला छापा; पडद्याआड सुरू होते अश्लील चाळे - Marathi News | Shocking Cafe raided by police The obscenity begins behind the curtain | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :धक्कादायक! कॅफेवर पोलिसांनी टाकला छापा; पडद्याआड सुरू होते अश्लील चाळे

कॅफेत चहा व कॉफीचे साहित्य मिळून आले नाही. मात्र आतील बाजूस छोटे-छोटे कंपार्टमेंट तयार करून त्यात मुले-मुली अश्लील चाळे करताना आढळून आले. ...

वडिलांच्या मायेचं छत्र हरपलं; धक्क्याने ९ वर्षीय लेकीनेही सोडले प्राण - Marathi News | the daughter also died due to the shock of fathers death in nevasa | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :वडिलांच्या मायेचं छत्र हरपलं; धक्क्याने ९ वर्षीय लेकीनेही सोडले प्राण

श्रद्धा ही शिरेगाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत इयत्ता तिसरीमध्ये शिकत होती. ...

हृदयद्रावक! रोटावेटरमध्ये अडकून शेतकऱ्याचा मृत्यू - Marathi News | Heartbreaking Farmer dies after getting stuck in rotavator | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :हृदयद्रावक! रोटावेटरमध्ये अडकून शेतकऱ्याचा मृत्यू

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे घोषित केले. ...

एक महिन्याच्या कालावधीतच गूड न्यूज कळेल; निलेश लंकेंच्या वक्तव्याने राजकीय चर्चांना उधाण - Marathi News | The good news will come within a month says sharad pawar ncp mp Nilesh Lanke | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :एक महिन्याच्या कालावधीतच गूड न्यूज कळेल; निलेश लंकेंच्या वक्तव्याने राजकीय चर्चांना उधाण

लोकसभा व विधानसभा निवडणुकीत बराच फरक आहे. काहीसा गाफीलपणा नडला, असं निलेश लंके यांनी म्हटलं आहे. ...

तक्रार देऊनही काहीच झाले नाही, मग महिलांनीच जाळला अवैध दारूचा अड्डा - Marathi News | Even after filing a complaint, nothing happened, then the women themselves burnt down the illegal liquor den | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :तक्रार देऊनही काहीच झाले नाही, मग महिलांनीच जाळला अवैध दारूचा अड्डा

आमच्या कुटुंबातील कर्ता गेल्याचे दुःख; इतरांवर अशी वेळ येऊ नये ...

शिक्षकांच्या दारू पार्टीत राडा; एकाने मुख्याध्यापकाला दिली थेट बिष्णोई गँगची धमकी - Marathi News | teacher threatened the principal directly with the Bishnoi gang in akole | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शिक्षकांच्या दारू पार्टीत राडा; एकाने मुख्याध्यापकाला दिली थेट बिष्णोई गँगची धमकी

एका शिक्षकाने मुख्याध्यापकाला थेट बिष्णोई गँगची धमकी दिली आणि चांगलीच पळापळ झाली. ...

दिली शिवी की फाड पाचशेची पावती; सौंदाळा गावात ठराव; शिवीगाळ करण्यास बंदी - Marathi News | Dili Shivi ki Phad receipt of five hundred; Resolution in Saundala Village; No abuse | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दिली शिवी की फाड पाचशेची पावती; सौंदाळा गावात ठराव; शिवीगाळ करण्यास बंदी

सौंदाळा येथे गुरुवारी झालेल्या ग्रामसभेत गावातील महिला व पुरुषांनी यापुढे शिव्या द्यायच्या नाहीत. ...

चेष्टा सहन न झाल्याने मित्राने केले तरुणावर कात्रीने सपासप वार; उपचारादरम्यान मृत्यू - Marathi News | friend stabbed the young man with scissors Death during treatment | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :चेष्टा सहन न झाल्याने मित्राने केले तरुणावर कात्रीने सपासप वार; उपचारादरम्यान मृत्यू

चेष्टा सहन न झाल्याने तरुणाने रागातच काऊंटरवर ठेवलेली कात्री हातात घेऊन जिशानच्या पाठीत सपासप वार केले. ...