लाईव्ह न्यूज :

Ahilyanagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
शिर्डी मतदारसंघात ५ वाजेपर्यत ५६ टक्के मत - Marathi News | In Shirdi constituency, up to 5 percent, 56 percent votes | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शिर्डी मतदारसंघात ५ वाजेपर्यत ५६ टक्के मत

शिर्डी लोकसभा मतदारसंघात दुपारी ५ वाजेपर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार ५५.६० टक्के मतदानाची नोंद झाली होती. ...

शिर्डी मतदारसंघात अकोलेत सर्वाधिक मतदान तर नेवासेमध्ये सर्वात कमी - Marathi News | Highest voter turnout in Akurdi in Shirdi constituency while lowest in Nevasa is | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शिर्डी मतदारसंघात अकोलेत सर्वाधिक मतदान तर नेवासेमध्ये सर्वात कमी

शिर्डी लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार ४५.४३ टक्के मतदानाची नोंद झाली होती. ...

शिर्डी मतदारसंघात ३ वाजेपर्यत ४७ टक्के मतदान - Marathi News | In Shirdi constituency, 47 percent voting is registered till 3 pm | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शिर्डी मतदारसंघात ३ वाजेपर्यत ४७ टक्के मतदान

शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात आज मतदान होत आहे. सकाळपासूनच मतदारांनी मतदानासाठी रांगा लागल्या आहेत ...

शिर्डीतल्या मतदान केंद्रांवर मशीन बंद पडल्याचे प्रकार, निवडणूक अधिकाऱ्यांची उडाली तारांबळ - Marathi News | Lok Sabha Election 2019 : technical issues in the voting machines in shirdi | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शिर्डीतल्या मतदान केंद्रांवर मशीन बंद पडल्याचे प्रकार, निवडणूक अधिकाऱ्यांची उडाली तारांबळ

लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी सकाळी सात वाजता मतदानास सुरुवात झाली आहे. सकाळी प्रारंभीच श्रीरामपूर, देवळाली प्रवरा, नेवासे तालुक्यातील अनेक मतदान केंद्रांवर यंत्रे बंद पडल्याचे प्रकार घडले. निवडणूक यंत्रणेची मोठी धावपळ झाली. ...

शिर्डी मतदारसंघात ४२ तृतीयपंथीयांनी बजावला मतदानाचा हक्क - Marathi News | Shirdi constituency 42 transgender voted | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शिर्डी मतदारसंघात ४२ तृतीयपंथीयांनी बजावला मतदानाचा हक्क

श्रीरामपूर शहरातील रेल्वे स्थानकासमोरील 103 क्रमांकाच्या मतदान केंद्रावर 42 तृतीपंथीयांनी मतदानाचा हक्क बजावला. ...

दलितमित्र प्रभाकर रुपवते यांचे निधन - Marathi News | Duttmitra Prabhakar Rupate passed away | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दलितमित्र प्रभाकर रुपवते यांचे निधन

जिल्हा परिषदेचे समाजकल्याण समितीचे माजी सभापती, जिल्हा काँगे्रसचे माजी अध्यक्ष ‘दलितमित्र’ प्रभाकर रुपवते यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. ...

वाकचौरेंनी लोखंडे यांना पाठींबा दिल्याचे वृत्त खोडसाळपणाचे : पोलिसात दिली तक्रार - Marathi News | Viral Truth: Support for Independent Wachchure Sena Lokhande? | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :वाकचौरेंनी लोखंडे यांना पाठींबा दिल्याचे वृत्त खोडसाळपणाचे : पोलिसात दिली तक्रार

शिर्डी लोकसभा मतदारसंघात मतदानाच्या दिवशी सकाळीच अफवांचे पीक पसरले आहे. अपक्ष उमेदवार माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिवसेना उमेदवार सदाशिव लोखंडे यांना पाठिंबा दिल्याची बातमी सोशल मिडियावर वा-यासारखी व्हायरल झाली. ...

शिर्डीमध्ये ११ वाजेपर्यत १९ टक्के मतदान - Marathi News | In Shirdi, 19 percent polling till 11 pm | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शिर्डीमध्ये ११ वाजेपर्यत १९ टक्के मतदान

शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात आज मतदान होत आहे. ...

नेवासा तालुक्यातील बहिरवाडी, धामोरी ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार - Marathi News |  Boycott voted out of Bahirwadi, Thamori villages of Nevha taluka | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नेवासा तालुक्यातील बहिरवाडी, धामोरी ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार

तालुक्यातील बहिरवाडी आणि धामोरी ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकल्याने सकाळी नऊ वाजेपर्यंत १ हजार ३८३ पैकी अवघ्या एका मतदाराने आपला हक्क बजावला. ...