संगमनेर तालुक्यातील वडझरी खुर्द शिवारात अज्ञात व्यक्तींनी बेदम मारहाण करीत डोक्यात दगड घालून अंदाजे ३० ते ३५ वर्षे वयाच्या युवकाचा निर्घृण खून केला. ...
अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची नोकरभरती वादग्रस्त ठरल्यानंतर उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार बँकेने ३३१ जणांना नियुक्ती आदेश दिले आहेत. ...
सावेडीतील दीपक पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्यांनी पेट्रोल भरण्याच्या वादातूून उपअधीक्षक संदीप मिटके व अन्य एका पोलीस कर्मचा-याला शिवीगाळ, धक्काबुक्की केली. ...
शहर अभियंत्यावर बूट फेक प्रकरणी शिवसेनेचे नगरसेवक अशोक बडे, कमल सप्रे, रिता भाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नज्जू पैलवान यांना अपात्र ठरविण्यातबाबतचा प्रस्ताव महापालिकाना प्रशासनाने आज नगरविकास खात्याला पाठविला आहे. ...
सुप्रिया, सारंग आणि दिव्या या तिनही बालकांचा जन्मल्यानंतर लगेच मृत्यूशी संघर्ष सुरू झाला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झगडणा-या त्यांच्या मातांनी या बालकांची फरफट होऊ नये ...
सामाजिक सलोखा हे आपल्या जिल्ह्याचे वैशिष्ट्य आहे, ते सर्वांनी मिळून कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन जिल्हयाचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले. ...
अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीहून प्रवास करणाऱ्या तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी अडीच वाजण्याच्या सुमारास नाशिक -पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील घारगाव शिवारात हा भीषण अपघात झाला. ...