राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सांगतील त्याच दिवशी आमचा राष्ट्रवादीत प्रवेश होईल. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात यावेळी पवार भाकरी फिरवतील अशी अपेक्षा आहे ...
मराठी ख्रिस्ती साहित्य परिषद व ख्रिश्चन सोशल फेडरेशनच्या वतीने ख्रिस्त संतकवि आचार्य नारायण वामन टिळक यांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त सिध्दार्थनगरच्या स्मशानभूमीतील त्यांच्या स्मृतीस्थळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ...
पश्चिम हिंदुस्तानचे टागोर, महाराष्ट्राचे वर्डस्वर्थ, महाराष्ट्राचे शेवटचे संतकवि आणि फुला-मुलांचे कवी अशी ख्याती असलेले रेव्हरंड नारायण वामन टिळक यांचे नगरमधील स्मृतिस्थळ एक शतकाचा काळ उलटला तरी दुर्लक्षितच राहिले आहे़ ...
महानगरपालिकेत प्रभारी शहर अभियंता यांच्यावर बूट फेकून दंगा केल्याच्या गुन्ह्यात पोलिसांनी शिवसेनेचे नगरसेवक योगीराज गाडे यांच्यासह आणखी सात नावे समाविष्ट केली आहेत़ ...
निंबळक - इसळक या गावांच्या पंचक्रोशीचा दुष्काळ कायमचा हटवण्यासाठी दुष्काळ मुक्तीयज्ञास बुधवारीआरंभ झाला. स्नेहालय आणि अनामप्रेम या संस्थांनी परिसरातील दुष्काळ हटविण्यासाठी पुढाकार घेत निर्धार केला. ...
जिल्हा परिषद शिक्षण विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याच्या मागणीसाठी छावा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आले. ...