लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Ahilyanagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
धक्कादायक : दुष्काळाला कंटाळून महिलेने संपविली जीवनयात्रा - Marathi News | Shocking: Due to drought, woman ends her life span | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :धक्कादायक : दुष्काळाला कंटाळून महिलेने संपविली जीवनयात्रा

नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील संगीता अशोक फसले (वय ४२ वर्ष ) या महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ...

टाकळीभानमध्ये बिबट्याचा धुमाकूळ - Marathi News | Dabble in Turbani | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :टाकळीभानमध्ये बिबट्याचा धुमाकूळ

येथे बिबट्याचा धुमाकूळ सुरूच असून त्याने बोकडाचा फडशा पाडल्याने खळबळ उडाली आहे. प्रविण दिलीप परदेशी यांच्या वस्तीवर शेळ्यांचा मुक्त गोठा आहे. ...

नगर-औरंगाबाद हायवेवर अपघात : एक महिला ठार, चार जखमी - Marathi News | Accident on Nagar-Aurangabad Highway: One woman killed and four injured | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगर-औरंगाबाद हायवेवर अपघात : एक महिला ठार, चार जखमी

नगर - औरंगाबाद महामार्गावर जेऊर येथे स्कोडा कार पलटी होऊन झालेल्या अपघातात एक महिला ठार झाली आहे तर चार जण जखमी झाले आहेत. ...

तलाव परिसरातील वीज पुरवठा बंद करा : तहसीलदारांची महावितरणला नोटीस - Marathi News | Turn off electricity supply in pond area: Notice to Tahsildar's Mahavitaran | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :तलाव परिसरातील वीज पुरवठा बंद करा : तहसीलदारांची महावितरणला नोटीस

कुकडीच्या पाण्यातून श्रीगोंदा तालुक्यातील तलावांमध्ये पाणी सोडण्यात आले. मात्र तलाव परिसरातील वीज पुरवठा सुरू असल्याने बेकायदा पाणी उपसा सुरू आहे. ...

प्रवाशाची सोन्याची चैन चोरीस - Marathi News | The gold chain of the passenger is stolen | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :प्रवाशाची सोन्याची चैन चोरीस

बसमध्ये चढणाऱ्या वयोवृध्द प्रवाशाच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरट्याने गर्दीचा फायदा घेवून चोरून नेली. ही घटना संगमनेर बसस्थानकात मंगळवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास घडली. ...

भाजपमध्ये फक्त पहिलाच नंबर; दुसरा नव्हे : चंद्रकांत पाटील - Marathi News |  Only the first number in the BJP; Second: Chandrakant Patil | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भाजपमध्ये फक्त पहिलाच नंबर; दुसरा नव्हे : चंद्रकांत पाटील

ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी माझे नाव घेतलेले नाही. भाजपमध्ये फक्त मुख्यमंत्रीच नंबर एकचे आहेत. त्यामुळे दुस-या नंबरचा प्रश्नच नाही, असे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे केले. ...

विखे हे कायमच नामदार : चंद्रकांत पाटील - Marathi News | Vikarka is always nominated: Chandrakant Patil | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :विखे हे कायमच नामदार : चंद्रकांत पाटील

विखे पाटील परिवार हा तीन पिढ्यांपासून समाजसेवेत आहे. त्यामुळे राधाकृष्ण विखे यांचे विरोधी पक्षनेतेपद गेले असले तरी ते कायमच नामदार असतील. ...

शेतामध्ये पाणी पोहचल्यानंतरच शेतकरी स्वाभिमानी बनेल : चंद्रकांत पाटील - Marathi News | Farmers will become self-respecting when water comes to the fields: Chandrakant Patil | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शेतामध्ये पाणी पोहचल्यानंतरच शेतकरी स्वाभिमानी बनेल : चंद्रकांत पाटील

प्रधानमंत्री पीक विमा योजना, ऊसापासून इथेनॉलची निर्मिती आणि नदीजोड प्रकल्पाच्या स्विकारलेल्या धोरणामागे स्व.पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांचा विचार आहे. ...

केडगावमध्ये ८ वर्षात २५ जणांचा बळी! - Marathi News | 25 people killed in Kadgaon in 8 years | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :केडगावमध्ये ८ वर्षात २५ जणांचा बळी!

नगर-पुणे राज्य मार्गाचे चौपदरीकरण होऊन ८ वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटला. ...