नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील कासारा दुमाला गावच्या हद्दीत ट्रक आणि दुचाकीच्या झालेल्या भीषण अपघातात दोन जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले. ...
शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत यंदाच्या पावसाळ्यात जिल्हा परिषदेने ४१ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे़ या वृक्षलागवड मोहिमेत जिल्ह्यातील १ हजार ३१२ ग्रामपंचायती सहभागी होणार आहेत़ ...
दोन टेम्पोमधून कत्तलीसाठी चाललेल्या ३४ जनावरांची सुटका शिंगणापूर पोलिसांनी केली. यावेळी दोन टेम्पो, एका कारसह १८ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ...
अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने पारगमन शुल्क वसुलीसाठी सुमारे ८ ते ९ शिक्षकांच्या नियुक्त्या केल्या आहेत. कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाच्या प्रमुखांनी घेतलेल्या या निर्णयाबाबत शिक्षक आणि त्यांच्या परिवारामध्ये संताप आहे. ...
पारनेर तालुक्यातील निघोज येथील पती-पत्नी जळीत प्रकरणी रूक्मिणीच्या भावंडांसह गावातीलच इतर पाच जणांचा गुरुवारी (दि.९) पारनेर न्यायालयात जबाब नोंदविण्यात आला. ...