लाईव्ह न्यूज :

Ahilyanagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
टँकर गेले कुण्या गावा ? कोरडगावच्या टँकरला गळती, खेपा कागदावर - Marathi News | Who has gone to tanker town? Kadgaon tanker leakage, Khepa paper | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :टँकर गेले कुण्या गावा ? कोरडगावच्या टँकरला गळती, खेपा कागदावर

पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव येथे पिण्याच्या पाण्याचे अनियमित वितरण व व्यवस्थापन होत असल्याने टँकर मंजूर असूनही त्याचा उपयोग होत नसल्याचे चित्र आहे. ...

बुळेपठारची भागेना तहान - Marathi News | Bhaagna Bhagea thirst of the plateau | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :बुळेपठारची भागेना तहान

राहुरी तालुक्यातील दुर्गम भागातील बुळेपठार या गावात तीव्र पाणीटंचाई आहे़ येथे शासकीय टँकरने पाणीपुरवठा होत आहे़ प्रत्यक्षात मात्र या टँकरच्या माध्यमातून ग्रामस्थांची तहान भागत नाही़ ...

टँकर गेले कुण्या गावा ? नारायणडोहो परिसरातील वस्तीवर १३ दिवसांनी टँकर - Marathi News | Tanker in 13 days after residing in the Narayandoho area | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :टँकर गेले कुण्या गावा ? नारायणडोहो परिसरातील वस्तीवर १३ दिवसांनी टँकर

नगर तालुक्यातील नारायणडोहो येथे गावठाणासह आठ वस्त्यांवर एकूण दोन टँकरच्या ३ खेपांद्वारे पाणीपुरवठा होतो, परंतु संबंधित टँकरसोबत असलेले लॉगबुकच अपूर्ण असून, हे पाणीही ग्रामस्थांना पुरत नाही. ...

१९ तासांनी तरुणाचा मृतदेह सापडला - Marathi News | The bodies of the youth were found in 19 hours | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :१९ तासांनी तरुणाचा मृतदेह सापडला

पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण येथील तलावात इ.१२ वीत शिकत असलेला महाविद्यालयीन तरुन अरबाज शौकत शेख (वय १८)पोहायला गेला असताना बुडून मरण पावला. ...

टँकर गेले कुण्या गावा ? जीपीएस गुल अन् लॉगबुकही बेपत्ता - Marathi News | GPS Gul and logbook too missing | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :टँकर गेले कुण्या गावा ? जीपीएस गुल अन् लॉगबुकही बेपत्ता

तालुक्यातील कुसडगाव ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या भोगलवाडी व सरदवाडी येथे टँकर येतो. परंतु टँकरसाठी असलेले शासकीय नियम पायदळी तुडवले जात आहे. ...

टँकर गावात, लॉगबुक कार्यालयात : पुणेवाडीतील प्रकार - Marathi News | In the tanker village, the logbook office: Type in Punewadi | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :टँकर गावात, लॉगबुक कार्यालयात : पुणेवाडीतील प्रकार

लॉगबुक टॅँकर मालकाच्या कार्यालयात असते. तेथील मुले येऊन सह्या घेऊन जातात, अशी चक्रावणारी माहिती पुणेवाडीतील ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने दिली. ...

टँकर गेले कुण्या गावा ? पागीरवाडी म्हणते, टँकर अवतरतो अवकाळी - Marathi News | Pagirwadi says, the tanker is dead | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :टँकर गेले कुण्या गावा ? पागीरवाडी म्हणते, टँकर अवतरतो अवकाळी

तालुक्यातील तहानलेल्या मुथाळणे गावातील पागीरवाडीला गेल्या दीड महिन्यांपासून टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे़ येथे वेळेत कधीच टँकर येत नाही़ ...

टँकर गेले कुण्या गावा ? आदिवासी वस्तीत दोन महिन्यातून एकदाच टँकर - Marathi News | Who has gone to tanker town? Tanker in tribal settlement once in two months | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :टँकर गेले कुण्या गावा ? आदिवासी वस्तीत दोन महिन्यातून एकदाच टँकर

अकोले तालुक्यातील टंचाईग्रस्त गाव मन्याळे येथील चार वाड्यांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरचा आधार आहे़ येथे टँकर वेळेत येतो़ ...

टँकर गेले कुण्या गावा ? पाथर्डीत लॉगबुकवर सह्याच नाहीत - Marathi News | Who has gone to tanker town? There is no tolerance to the logbook in the Pathard | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :टँकर गेले कुण्या गावा ? पाथर्डीत लॉगबुकवर सह्याच नाहीत

तालुक्यातील दुष्काळी भागाला शासनाच्या पाणीपुरवठा विभागामार्फत टँकरने करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यात मोठ्या प्रमाणावर अनियमितता आढळली आहे. ...