Ahilyanagar (Marathi News) पाथर्डी तालुक्यातील मोहोज खुर्द येथील दोन तरुणांचा शेततळ््यात बुडून मृत्यू झाला. ...
पत्रकारिता आणि सामाजिक कामामुळे गेली ३० वर्षे मला यशवंतराव गडाख साहेबांचा स्नेह - सहवास मिळाला. परंतु त्यांच्या व्यक्तिमत्वाने मी विद्यार्थी दशेत भारावलो होतो. ...
टँकरच्या पाणी पुरवठ्यातील अनियमिततेबाबत ‘लोकमत’ने जिल्ह्यात केलेल्या स्टिंग आॅपरेशनची विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी गंभीर दखल घेतली आहे. ...
तालुक्यातील निघोज येथील माजी सरपंच संदीप वराळ बहुचर्चित खून हत्याकांडातील २ वर्षे फरार आरोपी स्वप्नील धोंधिभाऊ रसाळ यास पारनेर पोलिसांनी अटक केली. ...
जामखेड तालुक्यात आम्हाला टँकरवर फलकच दिसत नाहीत. आमच्याकडे रोहित पवारही टँकर पुरवत आहेत. त्यामुळे शासनाचा टँकर कोणता व पवारांचा कोणता? हे काहीच समजत नाही, ...
एकीकडे जिल्ह्यात पिण्याच्या पाण्यासाठी तब्बल ७७१ टँकर सुरु असून पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे तर ...
नगर जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याच्या टँकर पुरवठ्यातील अनियमितता ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणलीच. मात्र, टँकरच्या निविदेपासूनच संशयकल्लोळ आहे. ...
तालुक्यातील अवैध वाळू तस्करी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या व पाथर्डी पोलिसांनी संयुक्त कारवाईचा धडाका सुरूच ठेवला आहे. ...
तालुक्यात खडकेवाके, कोºहाळे, केलवड, गोगलगाव या चार गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे़ खडकेवाकेकरीता दररोज तीन खेपांना मंजुरी आहे ...
वर्षानुवर्षे तहानलेल्या राहाता तालुक्यातील कोºहाळे या गावात शासकीय पाणी वाटपाचा हिशोब जुळता जुळत नसल्याचे समोर आले आहे़ ...