तालुक्यातील हिंगणगाव-ने परिसरातील एका शेतकऱ्याच्या शेतातील विहिरीत अल्पवयीन मुलगी व एका युवकाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ...
पाणी पुरवठा करणाऱ्या टँकरमध्ये घोटाळे होऊ नयेत म्हणून टँकरला सरकारने जीपीएस यंत्रणा बसविली़ मात्र, टँकरमधील जीपीएसचे नियंत्रण कोण करते, ते मला माहीत नाही, असे पालकमंत्री तथा जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी सांगितले़ ...
पिण्याच्या पाणी पुरवठ्याचे जे शासकीय टँकर आहेत त्या टाकीची वहन क्षमता म्हणजे वजन हे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) यांचेकडून प्रमाणित करुन घ्यावे, असा शासनाचा आदेश आहे. ...
अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या श्रीरामपूर येथील दोन शाखांमध्ये बँकेच्या व्हॅल्युअर व कर्जदारांनी संगनमताने खोटे दागिने गहाण ठेवून कर्ज उचलून बँकेची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली. ...