शहरातील अशोक रेसिडेन्सीच्या समोरील मथुरा विदाराम बालाणी यांच्या बंगल्यावर मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास दरोडेखोरांनी दरोडा टाकून तलवारीचा धाक दाखवून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे १० लाखाचा ऐवज चोरुन नेला आहे. ...
छावणीतील जनावरांना मुबलक चारा मिळण्याऐवजी त्याच्या कानात बिल्ल्यांची संख्याच जास्त झाली आहे. आधी कर्ज प्रकरणाचा बिल्ला, मग विम्याचा बिल्ला, मग पशुधन मोजणीचा बिल्ला व आता पुन्हा बारकोडसाठी आणखी एक बिल्ला. ...
कौन बनेगा करोडपती या प्रसिद्ध टिव्ही शो चा आणि अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या नावाचा गैरवापर करून परप्रांतीय गुन्हेगारांनी गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील तब्बल ३५ जणांना आॅनलाईन गंडा घातला आहे़ ...
पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारे टँकर जीपीएस यंत्रणेवर लाईव्ह दिसत नसल्याच्या ‘लोकमत’च्या वृत्ताची मंत्रालयातील पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव शामलाल गोयल यांनी गंभीर दखल घेतली आहे. ...
गंठण चोरीप्रकरणी पुणे येथील न्यायालयाने श्रीरामपूर येथील चार आरोपींना दहा वर्ष सक्तमजुरी व एक हजार रुपयाची दंडाची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुभाष कराळे यांनी सुनावली आहे. ...