शेवगाव तालुक्यातील शोभानगर येथील श्री चैतन्य गोरक्षनाथ सार्वजनिक वाचनालय वडुले खुर्द संस्थेच्या वतीने सुरू असलेल्या जनावरांच्या छावणीत अशोक विठ्ठल धुमाळ ( वय ५५) रा. शोभानगर येथील शेतक-याचा दुर्दैवी मृत्यु झाला. ...
जामखेड तालुक्यातील हळगाव (ता. जामखेड) येथे छावणी व टँकर तपासणीस आलेल्या पथकाने थेट छावणीत बसूनच तपासणी अहवाल प्रश्नावलीच्या आधारे तयार करण्याचा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमध्ये कैद झाला. ...
गेल्या काही महिन्यांपासून नगर बाजार समितीच्या सभापती बदलाच्या मागणीमुळे समितीच्या संचालक मंडळात अंतर्गत कलह सुरू असून आमदार शिवाजी कर्डिले यांचे पुतणे संदिप कर्डिले यांनी या कलहाला कंटाळून आज राजीनामा दिला. ...
जिल्ह्यात पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरमध्ये अनियमितता आढळल्यास ठेकादारांवर दंडात्मक कारवाई होईल. याशिवाय जर टँकरच्या जीपीएस यंत्रणेचे रेकॉर्ड नसेल, तर त्या ठेकेदारांची बिलेच अदा होणार नाहीत. ...
पिण्याच्या पाण्याच्या शासकीय टँकरचे नियंत्रण ‘जीपीएस’द्वारे सुरु आहे व कोणालाही हे लाईव्ह ट्रॅकिंग पाहता येईल या शासनाच्या दाव्यातील फोलपणा बुधवारी खुद्द आमदारांनीही अनुभवला. ...
मालवाहू ट्रक व पाण्याचा टॅँकरच्या झालेल्या अपघातात ट्रक चालकाचा मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील नाशिक-पुणे बाह्यवळण महामार्गावर कासारा दुमाला गावच्या शिवारात झाला. ...