अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील बेलापूर बदगी गावात गावातील निसर्गपूजक संत रामदास बाबांच्या १५० व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त गावातील नऊशे घरांत बाबांची प्रतिमा असलेली चांदीची नाणी वाटली. ...
महत प्रयासाने अकोले तालुक्यात सुरू झालेले निळवंडे कालव्यांच्या खोदाईचे काम शनिवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान पद्मावतीनगर (इंदोरी) येथे संतप्त कालवेग्रस्त शेतकरी आंदोलकांनी बंद पाडले. ...
बेकायदेशीर निधी जमवून पारनेर व निघोज पोलीस ठाण्याचे सुशोभिकरण केल्याच्या प्रकरणात पारनेरचे तत्कालिन पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांनी कर्तव्यात कसूर करून बेकायदेशीर काम केल्याचा ठपका ठेवत त्यांना दोषी ठरविण्यात आले आहे. ...
नाथसागर जलाशयातून पाथर्डी शहरासह ग्रामीण भागाला पाणी पुरवठा करणारी मुख्य जल वाहिनी रविवारी सकाळी अकरा वाजता रामगिर बाबा टेकडीच्या पायथ्याशी फुटली असून यामुळे हजारो लीटर पाणी वाया गेले. ...
साईभक्तांकडून दानात येणारी चिल्लर उदंड झाल्याने राष्ट्रीयीकृत बँकांनी शुक्रवारी साई संस्थानकडून चिल्लर स्वीकारण्यास नकार दिला. परिणामी संस्थानला दानाची मोजदाद रद्द करावी लागली. ...