मोकाट जनावरांनी केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात 3 वर्षीय बालिका गंभीररित्या जखमी झाल्याची घटना बोल्हेगाव परिसरातील साईनगर भागात सोमवारी (दि.17) सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. ...
शिरसगाव हद्दीत रेल्वे उड्डानपुलाखाली अंधारात दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच तरुणांना शहर पोलिसांनी सापळा लावून पकडले. त्यांच्याकडे हत्यारे व दरोड्याचे साहित्य मिळून आले. ...