Ahilyanagar (Marathi News) शासकीय टँकरला गळती असता कामा नये, तसेच टँकर चालकांनी सतत ‘लॉगबुक’ सोबत ठेवावे असा शासनाचा आदेश असताना जिल्ह्यात आजही विनालॉगबुकचे टँकर आढळत आहेत. ...
नाशिक-पुणे महामार्गावर बोटा शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वर जागीच ठार झाला. ...
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने फेब्रुवारीमध्ये घेतलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (पाचवी) व पूर्व माध्यमिक (आठवी) शिष्यवृत्ती परीक्षेत नगर जिल्ह्यातील २६ विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे. ...
येथील तहसील कार्यालयावर जलक्रांती जनआंदोलन संघटनेच्या वतीने बुधवारी (दि.१९) मोर्चा काढण्यात आला. ...
भाजपची सत्ता असलेल्या अहमदनगर महापालिकेत आता शिवसेनाच भ्रष्टाचारमुक्त अभियान राबविणार आहे. ...
सीना धरणातील पाणीसाठा खालावल्याने मिरजगाव शहराचा पाणीपुरवठा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाला आहे. ...
काटवन खंडोबा ते आगरकर मळा या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. रस्त्यावर खड्डे पडले आहेत. तसेच फुटलेल्या जलवाहिन्यांमुळे रस्त्यावर चिखल साचला आहे. ...
तालुक्यातील गोधेगाव येथे विषारी गवताच्या मुळ्या खाल्ल्याने शेळ्या-मेंढ्यांच्या मृत्यूचा आकडा ४६ वर गेला आहे. ...
‘पाऊले चालती, पंढरीची वाट, सुखी संसाराची तोडुनिया गाठ’ असे म्हणत वारकरी पंढरीकडे निघाले आहेत. अनेक पालख्या, दिंड्या नगरमार्गे पंढरपूरकडे जातात. ...
अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने कारमध्ये बसवून मारहाण करत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे़ ...