विद्युत खांबासह पथदिवे काढून घेण्याचा प्रयत्न केल्यास फौजदारी कारवाई करण्यात येईल, अशी तंबीच उपायुक्त प्रदीप पठारे यांनी विद्युतीकरणाची कामे करणाऱ्या ठेकेदारांना दिली आहे़ ...
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता आणि सत्ताधाऱ्यांची उदासीनता, यामुळे गेल्या पाच महिन्यापासून लालफितीत अडकलेले महापालिकेचे चालूवर्षाचे अंदाजपत्रक मंगळवारी सर्वसाधारण सभेत सादर करण्यात येणार आहे़ ...
जिल्हा परिषदेमध्ये दरवर्षीप्रमाणे बदल्यांची प्रक्रिया पार पडली़ त्यामध्ये प्रशासकीय कारण दाखवत मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी अनेक कर्मचाऱ्यांच्या गैरसोयीने बदल्या केल्या आहेत़ ...
तालुक्यातील अरणगाव येथील गौरव लेमन कंपनीने 10 टन लिंबू भरून दिल्लीला पाठवलेले आयशर आठ दिवस होऊनही दिल्लीत न पोहचता प्रवासातच गायब होण्याची घटना उघडकीस आल्याने जामखेड तालुक्यातील लिंबू उत्पादकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. ...