शेतकरी खरीप हंगामात समाधानी झाला पाहिजे. गाव पातळीवर काम करणा-या सर्व शासकीय कर्मचा-यांनी सकारात्मक व माणुसकीचा दृष्टिकोन ठेवून काम करा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले. ...
लोकसभा निवडणुकीचा अंतिम खर्च सादर करण्याची मुदत २२ जूनपर्यंत असल्याने शिर्डी व नगर अशा दोन्ही मतदारसंघातील उमेदवारांनी त्यांचा अंतिम खर्च सादर केला असून यात सर्वाधिक ६४ लाख खर्च सुजय विखे यांनी केला आहे. ...
नगरपंचायतच्या नगराध्यक्ष पदासाठी सोमवारी तिघांनी अर्ज दाखल केल्याने निवडणुकीत अनपेक्षितपणे चुरस निर्माण झाली आहे़ विशेष म्हणजे तिघेही विखेंचे कट्टर समर्थक आहेत़ ...
तालुक्यातील कोरेगाव पंचायत समिती गणाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार मनीषा जाधव यांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार शशीकला शेळके यांचा ५३९ मतांनी पराभव केला. ...
महापालिकेच्या बंद करण्यात आलेल्या रेल्वे स्टेशन भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयातील आठवी ते दहावीचे वर्ग यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून बंद करण्यात आले. ...