लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Ahilyanagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
एकात्मिक बालविकास प्रकल्प : ढाकणे यांच्याकडे शेवगावचा प्रभारी चार्ज - Marathi News | Integrated Child Development Project: Shekwanga's in-charge charge to Dhakane | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :एकात्मिक बालविकास प्रकल्प : ढाकणे यांच्याकडे शेवगावचा प्रभारी चार्ज

येथील एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या प्रभारी सहायक बालविकास प्रकल्प अधिकारी संगीता पालवे ...

शहर बससेवेचा शुभारंभ : उद्घाटन कार्यक्रमात श्रेयवादाची बस धावली - Marathi News | Launch of City Bus Service: In the inaugural program | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शहर बससेवेचा शुभारंभ : उद्घाटन कार्यक्रमात श्रेयवादाची बस धावली

दीड वर्षांपासून बंद असलेल्या महापालिकेच्या शहर बससेवेचे शनिवारी सायंकाळी उद्घाटन झाले़ ...

पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने झाडे लावावीत : पालकमंत्री राम शिंदे - Marathi News | Each plant should be planted for environmental conservation: Minister Ram Shinde | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने झाडे लावावीत : पालकमंत्री राम शिंदे

तेहतीस कोटी वृक्षलागवड मोहिमेंतर्गत शनिवारी येथील भूईकोट किल्ला परिसरात पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. ...

गरिबांना घरे देण्यासाठी प्रयत्न करणार : सुजय विखे - Marathi News | Trying give homes the poor: Sujay vikhe | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :गरिबांना घरे देण्यासाठी प्रयत्न करणार : सुजय विखे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करून प्रत्येकांसाठी घरकूल योजना राबविण्याचा संकल्प केला आहे़ ...

एसटीचे स्मार्ट कार्ड फेल! - Marathi News |  STT smart card fails! | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :एसटीचे स्मार्ट कार्ड फेल!

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने लाभार्थींना दिलेले स्मार्ट कार्ड संकटात सापडले आहे़ कार्डावर चक्क राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे नाव चुकल्याचे अचानक लक्षात आल्याने पुन्हा कार्ड मागवून घेण्यात आले आहे़ ...

पोलिसांची वाळूतस्करांविरोधात मोहीम : एमआयडीसी, पारनेर, कोपरगावात वाळूतस्करीवर छापे - Marathi News | Campaign against police's sandwiches: Raids on sand mining in MIDC, Parner, Kopargaon | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पोलिसांची वाळूतस्करांविरोधात मोहीम : एमआयडीसी, पारनेर, कोपरगावात वाळूतस्करीवर छापे

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी एमआयडीसी, पारनेर व कोपरगाव येथे वाळूतस्करीवर छापा टाकून ४७ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला़ ...

शिर्डीत शासकीय पाण्याची चोरी : एकाविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Shirdi government water theft: one has filed an offense | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शिर्डीत शासकीय पाण्याची चोरी : एकाविरुद्ध गुन्हा दाखल

शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शिर्डी नगरपंचायतीच्या साठवण तलावाला खासगी विहिरीतून आडवे बोअर मारुन पाणी चोरणाºयाचा प्रताप उघडकीस आला असून ...

आशियाई कुस्ती स्पर्धेत भाग्यश्री फंडने पटकावले कांस्यपदक  - Marathi News | Bhagyashree fund won the bronze medal in Asian wrestling championship | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :आशियाई कुस्ती स्पर्धेत भाग्यश्री फंडने पटकावले कांस्यपदक 

कझागिस्तान मध्ये झालेल्या  एशियन चॅम्पियन सबजुनिअर कुस्ती स्पर्धेमध्ये 61 किलो वजनी गटात भाग्यश्री फंड हीने कांस्यपदक पटकविले. ...

दोन दिवस विहिरीत अडकलेल्या तरुणीला अग्निशमन कर्मचा-यांनी काढले बाहेर - Marathi News | firefighter rescues Girl from well | Latest ahilyanagar Videos at Lokmat.com

अहिल्यानगर :दोन दिवस विहिरीत अडकलेल्या तरुणीला अग्निशमन कर्मचा-यांनी काढले बाहेर

अहमदनगर : सावेडी उपनगरातील गावडे मळ््याजवळील इस्कॉन मंदिरानजीक निर्जन ठिकाणी असलेल्या एका पाणी नसलेल्या विहिरीत महाविद्यालयीन तरुणी अडकली होती.  ... ...