ठाकरे यांनी राधाबाई काळे महिला महाविद्यालय गाठून परिसराची पाहणी केली. हा नाला व परिसराची साफसफाई दोन दिवसात करुन मला फोटो पाठवा, असा आदेश ठाकरे यांनी महापालिकेचे आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांना दिला. ...
स्टेट बँक आॅफ इंडियाला यादव टोळीने आतापर्यंत ७७ लाख ८७ हजार रुपयांना गंडविले असल्याचे समोर आले आहे़ या टोळीने केलेल्या आणखी चोऱ्या समोर येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे़ ...
पावसाळ्याच्या सुरूवातीस काही ठिकाणी चांगला पाऊस झाला. यावर्षी चांगला पाऊस पडेल म्हणून चार महिन्यांपासून छावणीत असलेली जनावरे शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने एका दिवसात छावणीतून घरच्या दावणीला नेऊन बांधली. ...
जलशक्ती अभियानांतर्गत जिल्ह्यातील पाच तालुक्यांत सुरू असलेली कामे आॅगस्टअखेर पूर्ण करा, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी संबंधित मुख्याधिकाऱ्यांना दिल्या. ...