पारनेर तालुक्यातील निघोज येथील माजी सरपंच संदीप वराळ हत्येप्रकरणी तपासी अधिकारी असलेले पोलीस उपाधीक्षक आनंद भोईटे यांच्यावरच गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. ...
आदिवासी क्षेत्र म्हणजे ‘पेसा’तील पदे रिक्त ठेवता येत नाही हा न्यायालयाचा आदेश असताना महिला बालकल्याण विभागाच्या बदल्यांमध्ये हे पद रिक्त ठेवण्यात आले. ...
निवडणुकांमध्ये वाटप करण्याकरिता दोन हजार रुपयांच्या नोटा बदलून कमिशनवर सुटे पैैसे देण्याचे आमिष दाखवत श्रीमंतांना लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या टोळीचा प्रमुख ...
सोनई - करजगाव सह 18 गावांची पाणी योजना तातडीने सुरू करावी. ती योजना सुरु होण्यापर्यंत या सर्व गावात पाण्याचे टँकर चालू करावी, कामे पूर्ण झाली नसतांना ठेकेदाराला दिलेल्या बिलाची चौकशी करावी. ...
सामाजिक क्षेत्रात दिशादर्शक काम केल्याबद्दल सी.एस.आर. नियतकालिक यांच्या वतीनं अहमदनगरचे खासदार डॉ. सुजय विखे यांना ‘युथ आयकॉन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ...
युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या जन आशीर्वाद यात्रेसाठी शहर पोलिसांची कुठलीही परवानगी न घेतल्यामुळे, वाहतुकीला अडथळा आणल्याप्रकरणी श्रीरामपबर युवा सेनेच्या दोन कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...