केंद्र सरकारने चंदन व औषधी वनस्पती, रोपवाटिका लागवडीसाठी अनुदान देऊनही राज्य सरकारने दोन वर्षांपासून राज्यातील तीन हजार शेतकऱ्यांचे अनुदान अडकविले आहे. ...
आईच्या दुधाचे महत्त्व आपण अनेकदा ऐकत असतो. मात्र सध्याच्या धावत्या जगातल्या आजच्या आईला आपल्या बाळाची ही निकड किती प्रमाणात पूर्ण करता येते हा प्रश्नच आहे. ...
आॅस्ट्रेलियातील सिडनी येथे मार्च २०२० मध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय युवा अणुविद्दुत परिषदेत कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील युवा वैज्ञानिक ज्ञानेश्वर अवसरे यांना शोधनिबंध सादर करण्याची संधी मिळाली आहे. ...
शहरातील बाजारतळ परिसरातील सराफाच्या दुकानाचे अज्ञात चोरट्यांनी शटर तोडून दुकानातील सोन्या, चांदीचे दागिने व रोख रकमेसह ८ लाख १२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. ...
जैवविविधतेचे लेणं व पर्यटनाचा नैसर्गिक वारसा लाभलेल्या तालुक्यातील बिटिशकालीन भंडारदरा धरण गेल्या ४० वर्षात फक्त पाच वेळा १५ आॅगस्टपूर्वी पूर्ण क्षमतेने भरले आहे ...
छावण्या बंद केल्यामुळे शेतकऱ्याने केलेल्या आत्महत्येस दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली जाईल, असे आश्वासन गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिले. ...
छावणी सुरु करण्याच्या मागणीसाठी घोसपुरी येथील शेतक-याने आत्महत्या केल्यानंतर ग्रामस्थांसह शिवसैनिकांनी जिल्हा रुग्णालयात ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. ...