बदलत्या काळानुसार शेळी-मेंढीपालन हे केवळ पारंपरिक उपजीविकेचे साधन न राहता एक व्यवसाय म्हणून त्याचा विकास व्हावा, यासाठी नगर जिल्ह्यातील ढवळपुरी (ता़ पारनेर) येथे राज्यातील पहिले शेळी-मेंढीपालन रिसर्च सेंटर उभारण्यात येणार ...
नियमांचा भंग केल्याचा ठपका नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी विभागीय आयुक्तांनी आदिक यांना पदावरून दूर करण्याची शिफारस राज्य सरकारकडे केली आहे. ...
श्री शनैश्वर देवस्थानचे संस्थापक अध्यक्ष बाबुराव लक्ष्मण बानकर यांच्या स्मृती दिनानिमित्त दिला जाणारा ‘शनिरत्न पुरस्कार’ या वर्षी तारकेश्वर गडाचे मठाधिपती महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांना प्रदान करण्यात आला. ...
पुरग्रस्तांच्या मदतीसाठी १० कोटी रुपयांचा मदतनिधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा करण्यात येणार असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष डॉ.सुरेश हावरे यांनी दिली. ...
दहा कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण झालेल्या बारा वर्षांच्या मुलाची शुक्रवारी (दि़९)स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या चार तासांत सुटका करून चौघा आरोपींना पाठलाग करून अटक केली. ...
नगर व श्रीगोंदा तालुक्यातील ग्रामस्थांना सोबत घेत सय्यद यांनी कालपासून (शुक्रवार) साकळाई उपसा सिंचन पाणी योजनेसाठी जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे ...