सलग तीन दिवस सुट्ट्यांमुळे पर्यटनासाठी भंडारदरा परिसरात रविवारी दिवसभर येथील निसर्गाचा मनोहारी आविष्काराचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची रीघ लागली होती. ...
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ठिकठिकाणी उभारलेल्या केंद्रावर येऊन नागरिक ांसह व्यावसायिक बाटलीबंद पाणी, औषधे, कपडे, खाद्यपदार्थ आदी वस्तू स्वयंसेवकांकडे जमा करत असून, मदतीसाठी नागरिकांची रविवारी केंद्रांवर अक्षरक्ष: रीघ लागली होती़ ...
पाथर्डी तालुक्यातील वृद्धेश्वर देवस्थान कमिटीची निवड धर्मादाय आयुक्तांमार्फत केली जाईल, असा महत्त्वपूर्ण निकाल पुणे येथील धर्मादाय आयुक्तांनी दिला. ...
नगर व श्रीगोंदा तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना वरदान ठरणारी साकळाई उपसा जलसिंचन योजना मार्गी लागावी, या मागणीसाठी दीपाली सय्यद यांनी सुरु केलेले उपोषण आज मागे घेण्यात आले. ...