राधाकृष्ण विखेंनी भाजपात प्रवेश केला आहे. ते शिर्डी विधानसभा मतदारसंघातून यापूर्वी ही निवडून येत असल्याने शिर्डी मतदार संघ हा भाजपास सोडण्यात येऊ शकतो. ...
साथी किशोर पवार हे समाजवादी चळवळीतील ज्येष्ठ नेते़ तरुणपणी किशोरभाई चळवळीशी जोडले गेले आणि अगदी आयुष्याच्या अखेरपर्यंत साखर कामगार चळवळीच्या माध्यमातून कामगारांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करत राहिले़ सुरुवातीला खाजगी व नंतर सहकारी साखर उद्योगातील कामगार ...
मारुतराव घुले यांनी १९७३ साली केंद्र शासनाकडून कारखान्याला परवानगी मिळविली. भेंडा येथे ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली. १२५० मेट्रीक टन ऊस गाळप क्षमतेचा साखर कारखाना १९७५ पासून सुरू झाला आणि परिसराचा चेहरामोहरा बदलला. शेवगाव-नेवासा ताल ...
संयुक्त महाराष्टÑ चळवळीच्या काँग्रेसविरोधी राजकारणाच्या पार्श्वभूमीवर नगरमधील कम्युनिस्टांचा बालेकिल्ला भेदून काँग्रेसमय करण्याची यशवंतराव चव्हाण यांची व्यूहरचना होती. त्यासाठी त्यांनी जिल्ह्यातून जास्तीत जास्त आमदार, खासदार काँग्रेसचे होण्यावर भर दि ...
कॉ. बाबासाहेब ठुबे लहान असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले. अप्पासाहेब ठुबे गुरुजी स्वत: स्वयंपाक करून बाबासाहेबांना सांभाळू लागले. लहानगा बाबासाहेब त्यांना मदत करू लागला़ स्वयंपाक करू लागला. बाबासाहेब आमदार असताना व नसतानाही गाडीलगाव येथील शेतातील घरा ...
कॉम्रेड राम रत्नाकर आणि कम्युनिस्ट चळवळ यांचे नाते अतूट आहे. विडी कामगारांच्या उद्धारासाठी त्यांनी त्यांचे जीवन चळवळीच्या माध्यमातून पणाला लावले. शेतकरी, कष्टकरी, कामगार वर्गाची त्यांनी आयुष्यभर वकिली केली. त्यांचे घर म्हणजे एक कार्यशाळाच होती. अहमदन ...
श्रीगोंदा तालुका मतदारसंघाचे आरक्षण दूर झाल्यानंतर खºया अर्थाने स्थानिक नेतृत्व पुढे आले. जनता पक्षाच्या लाटेत देखील मोहनराव गाडे यांचा पराभव करून बापूंनी १९७८ साली विधानसभेत प्रवेश केला. परंतु पुढे अडीच वर्षातच पुलोद सरकार कोसळले. १९८० मध्ये मुदतपूर ...
जनसेवेची परंपरा नि:स्वार्थपणे निभावणारे प्रा. एस. एम. आय़ असीर हे जिल्ह्यातील आगळे नाव. मूळचा शिक्षकाचा पिंड असलेले सर राजकारणासारख्या क्षेत्रात आले आणि कर्तृत्वाने राज्याच्या राजकारणात आघाडीवर पोहोचले. एक विद्यार्थीप्रिय प्राध्यापक ते कॅबिनेट मंत्री ...
रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष स्व़ अॅड. रावसाहेब पांडुरंग शिंदे यांनी त्यांच्या ८७ वर्षांच्या जीवन वाटचालीत बहुविध स्वरुपाचे कार्य केले. शैक्षणिक, सामाजिक, न्याय, कृषी आदी क्षेत्रातील त्यांच्या कार्याचा मोठा पट दिसून येतो. त्यांच्या लेखन, वाचन, विचार ...