गोदावरी नदीला आलेल्या महापुरामुळे या महापुराचे पाणी कोपरगाव शहरातील नागरी वसाहतीमध्ये व छोट्या मोठ्या व्यावसायिकांच्या दुकानात शिरल्यामुळे या व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले. ...
बीड जिल्हा बँकेत कोट्यावधी रुपयांचा घोटाळा करून गोरगरिब माणसांच्या जमिनी कवडीमोल भावाने लुटणारे नेते धनजंय मुंडे हे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कसे पवित्र करून घेतले? ...
कृष्ण जन्माष्टमीचा आनंद दहीहंडीतून अधिक द्विगुणित करण्यात येत असला तरी थरावर थर चढवून विक्रम करण्याच्या नादात अनेक गोविंदा उंचावरून पडून जखमी झाले आहेत. ...
संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रूक पोस्टातील कर्मचा-यानेच ग्राहकांच्या पैशावर डल्ला मारण्याचा प्रकार उघड झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. ...
२०१५-१६ या आर्थिक वर्षामध्ये पालिकेने भुयारी गटार योजनेसाठी शहरातील दक्षिण भागातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी जागा उपलब्ध नसताना बिले अदा केली ...