आई म्हणाली 'बेवड्या', त्याने भिंतीवर आपटले डोके; नौदलातून बडतर्फ मुलाने जन्मदात्रीला घरातच संपवले नाशिक: पाळत ठेवून घराजवळ गाठलं, अमोलची भररस्त्यात सपासप वार करत हत्या; रक्ताच्या थारोळ्यातच गेला जीव लखनऊच्या नवाबांचा वारसा: १७० वर्षांपूर्वी ईस्ट इंडिया कंपनीला ४ कोटींचे कर्ज दिलेले, आजही मिळतेय व्याज... म्यानमारमध्ये धार्मिक कार्यक्रमादरम्यान पॅराग्लायडरने बॉम्ब हल्ला; २४ जणांचा मृत्यू, ४७ जखमी सोलापुरातील समर्थ सहकारी बॅंकेवर 'आरबीआय'चे निर्बंध; ठेवीदारांचा बँकेबाहेर गोंधळ सुरु पालकांनो अलर्ट! लहान मुलांना कधी, कसं, किती द्यावं कफ सिरप? AIIMS च्या डॉक्टरांचा मोलाचा सल्ला भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का? अतिवृष्टीचा फटका बसलेल्या कोरडवाहू, हंगामी बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार? पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा चालत्या कारच्या छतावर जोडप्याचे खुल्लम खुल्ला प्रेम, व्हिडिओ व्हायरल झाल्याने लोकांमध्ये संतापाची लाट भयंकर! कफ सिरपमध्ये शाई, पेंटमधील केमिकलचा वापर? मुलांच्या औषधामागचं 'विषारी' सत्य "४ लाख महिलांवर गँगरेप, स्वत:च्याच लोकांवर बॉम्बस्फोट.."; UN मध्ये भारताने पाकिस्तानला फटकारलं
Ahilyanagar (Marathi News) इतर वारसांचे नावे लपवून खोटे प्रतिज्ञापत्र तयार करत सातबारा उताऱ्यावर मालमत्तेची नोंद केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तत्कालीन कामगार तलाठ्यासह चौघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...
नगरच्या जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांच्यावर राज्य शासनाने केलेली एकतर्फी केलेली कारवाई मागे घ्यावी व त्यांना परत तत्काळ नियुक्ती द्यावी. ...
महाराष्टÑ शासन वृक्ष लागवडीचे काम तळमळीने करते आहे. त्यांचे काम सर्वांनीच बघायला हवे. मी शासनाच्या विरोधात नसून त्यांच्या सोबतच आहे. ...
संगमनेर तालुक्यातील मुळा नदी पात्रातून बेकायदा वाळूउपसा करण-या चार वाहनांवर महसूल विभागाच्या पथकाने कारवाई केली. ...
संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळ येथील पाझर तलावात दहा वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली ...
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील सव्वाशे शिक्षकांनी बदली प्रक्रियेवर हरकती नोंदविल्या असून, या हरकतींवर सोमवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात सुनावणी होणार आहे. ...
मतदारसंघात शहर सुधारित पाणीपुरवठा व अमृत योजनेंतर्गत हाती घेण्यात आलेल्या भुयारी गटार योजनेमुळे शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. ...
मी आगामी विधानसभा निवडणूक कोणत्या पक्षातून लढविणार या चिंतेने विरोधकांना ग्रासले आहे. ...
कर्जत-जामखेड तालुक्यातील कुकडी डावा कालवा व चिंचणी धरणाच्या लाभक्षेत्रातील सर्व गावांना समन्यायी पद्धतीने पाणीवाटप व्हावे. ...
महापालिका निवडणूक होऊन आठ महिन्यांचा कालावधी उलटून गेला. मात्र घोषणा केल्याप्रमाणे ३०० कोटीपैकी एक रुपयाही महापालिकेला मिळाला नाही. ...