शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या बाबतीत घेतलेला निर्णय आपल्याला मान्य आहे, असे जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे यांनी स्पष्ट केले ...
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अहमदनगर जिल्हा मुख्य समन्वयकपदी आणि भरारी पथकाच्या जिल्हा प्रमुख पदावर शशिकांत नजान यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे. महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या हस्ते नजान यांना निवडीचे पत्र देण्यात आले. ...
अहमदनगर जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरुच असून, रविवारी रात्री पारनेर तालुक्यातील गारगुंडी येथे व सोमवारी दुपारी नगर तालुक्यातील कापूरवाडी येथील शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली. गेल्या काही दिवसातील नगर तालुक्यातील ही पाचवी आत्महत्या आह ...
अहमदनगर येथील लोकमत भवनमध्ये ‘तिचा गणपती’ची प्रतिष्ठापना महिलांच्या हस्ते मोठ्या उत्साहात व भक्तीभावाने करण्यात आली. गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात आणि ढोल-ताशांच्या निनादात महिलांनी रिंगण केले. ...
विशाल गणपती मंदिरातील विशाल गणेशाच्या मूर्तीसमोरच पार्थिव गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक इशू सिंधू यांच्या हस्ते विधीवत पूजा करण्यात आली. ...
अहमदनगर जिल्हा परिषद सर्व्हन्टस को-आॅप-क्रेडीट सोसायटीच्या अध्यक्षपदी नारायण बोराडे यांची तर उपाध्यक्षपदी प्रताप उर्फ बाळासाहेब गांगर्डे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ही निवड पुढील सहा महिन्यांसाठी असणार आहे. ...