वांबोरी चारी पाईपलाईन योजनेतून शेती सिंचनासाठी पाणी मिळावे या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने पांढरीपूल येथे रस्तारोको आंदोलन करण्यात आले. ...
साकळाई उपसा सिंचन योजनेचे तातडीने सर्व्हेक्षण होवून योजनेचा समावेश ‘सुप्रमा’ध्ये करण्यातबाबतचा आदेश मंगळवारी कुकडी सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता यांनी जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता यांना दिला आहे. ...
कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील पढेगाव येथे डेंग्यूचा रूग्ण आढळल्याने गावात घबराट निर्माण झाली. पढेगाव येथील कामिनी दाणे यांची डेंग्यू आजाराची चाचणी पॉझिटीव्ह आली असून त्यांच्यावर कोपरगाव येथील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ...
प्रत्येक जण चूक करतो. त्या चुकांबद्दल कबुली देणे, त्या मान्य केल्यामुळे अनेक समस्या सुटतात. एकमेकांविषयी गैरसमज दूर होतात. मैत्री व शांततेचे वातावरण तयार होते. संवत्सरी पर्व मैत्री व शांततेचा संदेश देणारे पर्व आहे. ...
फक्त आठ गुंठे जमीन.. त्यात दुष्काळ पाचवीला पूजलेला.. पोटी मूलबाळ नाही. कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी तीन-चार शेळ्या व एक गावरान गाय. आपले म्हणणारे जवळपास कोणीच नसल्याने एकमेकांच्या सुखदु:खात एकमेकांना आधार देणारे शंकर सोनू जाधव. ...
आढळगाव येथील देव नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी पहाटे छापा टाकून ७५ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ...