नगर शहरासह जिल्ह््यातील गृहनिर्मितीची प्रक्रिया स्थिरावली आहे. मोठ्या किमतीच्या प्रकल्पांना सध्या थंड प्रतिसाद आहे. शासनाचे अनुदान घेऊन परवडणाºया घरांना ग्राहकांनी अधिक पसंती दिली आहे. ...
पदयात्रींना प्राधान्यक्रमाने व थेट दर्शनाची सुविधा उपलब्ध करून द्यायला हवी. याबाबत व्यवस्थापनाच्या आगामी बैठकीत चर्चा करून यावर शिक्कामोर्तब करू, अशी ग्वाही संस्थानचे अध्यक्ष डॉ़ सुरेश हावरे यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली़ ...
धर्म आराधनेत जप, तप, उपवासाला अनन्य साधारण महत्व असते. उपवासामुळे शरीर शुध्दींच नव्हे तर आत्मिक शुध्दी होते. जे तपस्वी श्रध्दाभाव ठेवून तपश्चर्या करतात त्यांच्या तपश्चर्याचा सर्वांनीच आदर केला पाहिजे. त्यांच्याप्रमाणे प्रत्येकाने जमेल तशी तपश्चर्या क ...
मुकूल पाठक सरांनी दिलेली आत्मविश्वासाची संजीवनी आजही सोबत आहे़ आज मी जो काही आहे त्यात माझ्या माता-पित्यांसह शिक्षकांचे योगदानही तितकेच महत्त्वपूर्ण आहे़ असे सांगत माझ्या शिक्षकांसाठी मी आयुष्यभर विद्यार्थीच आहे़ असा शिक्षकांप्रतीचा आदर जिल्हा पोलीस ...
नगर जिल्हा ख-या अर्थाने माझा शिक्षक असून या शिक्षकाने शिकवलेला प्रत्येक धडा पुढील करिअरमध्ये कामी येणारा आहे, अशा शब्दांत जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी शिक्षक दिनानिमित्त आपल्या भावना व्यक्त केल्या. ...
राज्य उपादन शुल्कच्या श्रीरामपूर येथील भरारी पथकाने देवळालीप्रवराजवळ एक पिकअप टेम्पो पकडून १९ लाख ५२ हजार रुपयांची बनावट विदेशी दारु जप्त केली़ यावेळी दोघांना अटक करण्यात आली़ मंगळवाळी रात्री ही कारवाई करण्यात आली़ ...