गणेशोत्सव आणि मोहरमनिमित्त पोलिसांनी दाखल केलेल्या प्रस्तावांवर शुक्रवारी उपजिल्हाधिकारी महेश पाटील यांनी सुनावणी घेत ३२१ जणांना उत्सवकाळात शहरबंदी केली आहे तर ३८४ जणांकडून चांगल्या वागणुकीचे हमीपत्र घेण्यात आले आहेत़ ...
राज्यातील वंजारी समाजाची संख्या १३ टक्के आहे. आरक्षण मात्र २ टक्के आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे आता आरक्षणात वाढ करुन १० टक्के करावे, या इतर विविध मागण्यांसाठी शनिवारी सकाळी ११ वाजता जामखेडमध्ये वंजारी आरक्षण कृती समितीच्या वतीने तहसीलवर मोर्चा काढण्या ...
संतांपुढे नतमस्तक होण्याचा अतिशय चांगला परिणाम आपल्या आयुष्यात दिसून येतो. संतांची योग्य, ज्ञान याचा आदर ठेवून आपण त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. नतमस्तक होणे म्हणजे नम्रता हा गुण अंगी बाळगणे होय. ...
सर्व गड किल्ले महाराष्ट्रातील तमाम जनतेसाठी तीर्थस्थान आहे. शासनाने गड-किल्ले भाड्याने देण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली. ...
शेवगाव येथील श्रीराम मंदिराचे भूखंड भाडेकराराने देताना आता निविदा काढूनच भाडेकरार केले जावेत, असा आदेश धर्मादाय आयुक्त कार्यालयाने दिला आहे. त्यामुळे जुन्याच भाडेकरुंशी करार करण्याची देवस्थानच्या विश्वस्तांची पद्धत आता मोडीत निघणार आहे. ...
राज्याच्या राजकारणातून नारायण राणे हद्दपार झाले असून त्यांना राजकारणात दुर्बिण घेऊन शोधावे लागेल, अशी बोचरी टीका शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक यांनी केली़ ...
काही कारणास्तव अनुदान न मिळालेल्या शेतकºयांना आता शासनाने अनुदान मंजूर केले असून त्यापोटी जिल्हा प्रशासनाकडे ४२ कोटी ९० लाख रूपये प्राप्त झाले आहेत. ...
‘लोकमत’ने वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळे अखेर वांबोरी चारीला पाणी सोडण्यात आले. गुरुवारी रात्री ११ वाजता तालुक्यातील लोहसर गावातील तलावात पाणी आल्याने या भागातील शेतक-यांत समाधान व्यक्त करण्यात येत आहे. ...
नेवासा तालुक्यातील देवगाव ते चांदा रोडवर चाकुने प्राणघातक हल्ला करून पैसे लुटणा-या पाच जणांपैकी तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी इमामपूर परिसरातून अटक केली़ ...
साकूर येथील एका शेतक-याच्या डाळिंब बागेतून सुमारे तीन लाख रुपये किमतीची २०० कॅरेट डाळिंब फळे चोरीस गेल्याने पठारभागातील सर्वच डाळिंब उत्पादक शेतकºयांमध्ये घबराट पसरली आहे. ...