पारनेर तालुक्यातील लोणीमावळा येथे भाऊसाहेब ममता नाईकवाडी यांच्या घराजवळील गोठ्यातील शेळ्यांवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार झाल्या तर एक शेळी जखमी झाली आहे. ...
साईनगरीतील बाप्पा यंदा ऐंशी वर्षाचे झाले आहेत. शिर्डीतील शाळा मास्तरांनी १९३९ साली शाळेतील मुलांकडून साईनगरीतील पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा श्रीगणेशा करवून घेतला होता. ...
वारी येथील एका महिलेला शुक्रवारी दुपारी प्रसूतीच्या वेदना सुरु असतानाच जवळचा पर्याय म्हणून वारीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र या केंद्राला कुलुप असल्याने पुणतांबा येथील ग्रामीण रुग्णालयात घेऊन जावे लागले. या प्रवासातच रस्त्यात शिंगवे ...
संत, महंतांची, गोरगरिबांची सेवा करणे हेच पुण्यप्राप्तीचे कारण आहे. संतांना जन्म देणा-या मातेला आधी वंदन करण्याची परंपरा आहे. सर्व प्राणीमात्राबद्दल वात्सल्याची भावना ठेवली तर प्राणीमात्र सुखी, आनंदी होतील. ...
विद्यार्थी ‘टेक्नोसॅव्ही’ व्हावेत या उद्देशातून भालगाव (ता. नेवासा) जिल्हा परिषद शाळेत ‘ई-वेस्ट’पासून कॉम्प्युटर म्युझियम तयार केले आहे. येथील प्रयोगशील शिक्षक दत्तात्रय शिंदे यांनी हा उपक्रम राबविला. ...
पारनेर तालुक्यातील वाघुंडे येथे लोकसहभाग, तरुणाईचे प्रयत्न, ज्येष्ठांचे मार्गदर्शन यातून जवळपास ४० लाख रूपये खर्चून शाळेची इमारत (ज्ञान मंदिर) उभारली आहे. ही इमारत अवघ्या सहा महिन्यात उभी राहिली. ...
गळ्यात फुलांच्या माळा़ डोक्यावर मोर पिसारा़... दंडाला हिरवा पंचा आणि वाद्यांचा गजर असा रूबाब अन् मर्दानी थाटात शनिवारी (दि़७) मोहरमच्या सातव्या दिवशी शहरातील कोठला, दाळमंडई परिसरात नवसाचे वाघ सजले़ ...
कर्नाटकातील एका तरुणाने सोशल मीडियाच्या माध्यमातून साईभक्तांचा ग्रुप बनवला़ जवळपास पंधरा देशातील विविध जाती, धर्माचे एक लाख सदस्य या ग्रुपमध्ये सक्रिय आहेत़ या माध्यमातून एकत्र आलेल्या भाविकांनी शनिवारी साईबाबांना जवळपास सव्वीस लाख रूपयांच्या सोन्या- ...
जमिनीची मोजणी करून नकाशा देण्यासाठी शेतक-याकडून दहा हजार रुपयांची लाच घेणा-या श्रीरामपूर येथील भूमिअभिलेख कार्यालयातील छाननी लिपिकाला शनिवारी (दि़७) येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली़ ...