राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी व २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या प्रमुख मागणीसाठी सोमवारी (दि.९) जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांनी एक दिवसांचा संप पुकारला. तसेच जिल्हा परिषदेसमोर निदर्शने केली. ...
अहमदनगरचे पालकमंत्री राम शिंदे यांचे कट्टर समर्थक असलेले कर्जत नगरपालिकेचे नगराध्यक्ष नादेव राऊत यांचा कर्जत येथील संकल्प महामेळावा सुरु झाला असून, मेळाव्यापूर्वी त्यांनी भव्य मिरवणूक काढून शक्तीप्रदर्शन केले. ‘आपला माणूस, आपला आमदार’ अशा घोषणाही याव ...
कोणालाही विश्वासात न घेणे, मंडळाचा आदेश न पाळणे, मंडळाविरोधी वर्तणूक करणे, असा ठपका ठेवून संजय शिंदे यांची गुरुमाउली मंडळातून हकालपट्टी केल्याची माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे नाशिक विभागीय अध्यक्ष आबासाहेब जगताप, गुरुमाउली मंडळाचे अध ...
सोनोशी येथील शेतकरी संभाजी आसाराम काकडे (वय ४१) यांनी दुष्काळ व नापिकीमुळे रविवारी दुपारी स्वत:च्या शेतात असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास घेवून जीवनयात्रा संपविली. ...
ऐन पावसाळ्यात खरीप पिकांसाठी पाण्याचे आवर्तन व नदीपात्रातून जायकवाडीलाही यंदा पाणी गेले़ तरी देखील यंदा पुन्हा मुळा धरण भरण्याची ऐतिहासिक घटना गेल्या ५० वर्षांत प्रथम घडत आहे़ त्यामुळे यंदा बळीराजाला चार आवर्तन मिळण्याची संधी उपलब्ध होणार आहे़ ...
पोलीस प्रशासनाने पाठविलेल्या प्रस्तावानुसार जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी तिघा वाळूतस्करांवर एमपीडीएतंर्गत कारवाई केली आहे़ आदेश निघताच या तिघांना पोलिसांनी स्थानबद्ध करत त्यांची नाशिक कारागृहात रवानगी केली आहे़ ...
राजूरमध्ये गेल्या पाच दशकाहून अधिक काळापासून सामाजिक एकोपा जपला जात आहे. हिंदू आणि मुस्लिम सलोख्याने एकमेकांचे सण मोठ्या आनंदात साजरे करतात. हिंदूचा गणेशोत्सव, दसरा, दिवाळी असू दे की मुस्लिमांचा मोहरम, ईद किंवा उरूस या सर्वच उत्सवातून राजूर येथील रा ...