६० रुपये किलोचा भाव असलेल्या कांद्याचे भाव ३८ ते ४२ रुपयांपर्यंत अचानक गडगडले. यामुळे संतप्त झालेल्या कांदा उत्पादक शेतक-यांनी घोडेगाव येथे शनिवारी दुपारी बारा ते एक वाजेदरम्यान लिलाव बंद पाडला. यावेळी नगर-औरंगाबाद रस्त्यावर शेतक-यांनी बैठक मारुन एक ...
राष्टवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत नगर येथे शनिवारी कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. मेळाव्यानंतर कार्यक्रमस्थळावरुन बाहेर पडताना राष्टवादीचे माजी महापौर अभिषेक कळमकर यांना काही कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला. ...
भाजपचे सरकार आता छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले भाड्याने द्यायला निघाले आहे. त्यामुळे किल्ल्यात आता तलवारीऐवजी बार आणि छमछम आणणार का? अशी टीका राष्टवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर केली. ...
राष्टवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या शनिवारी झालेल्या नगर येथील सभेत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा भाजपचे नेते अशोक भांगरे यांनी राष्टवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी भाजपचे जिल्हा परिषद सदस्य किरण लहामटे हे व्यासपीठावर उपस्थित होते. ...
राष्टवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार शनिवारी सकाळी नगरमध्ये दाखल झाले. सकाळी पवार हे नगर-औरंगाबाद रोडवरील विश्रामगृहात थांबले होते. दरम्यान, शनिवारी दुपारी १२ वाजता निवडणुकीची आचारसंहिता लागताच पवार यांनी तातडीने विश्रामगृह सोडले. ...
मातृत्व हा स्त्रीच्या जीवनातील सर्वोच्च आनंद आहे. गर्भसंस्कारामुळे चांगली संतती निपजते. गर्भवती स्त्रीने आहार, विहाराचे नियम पाळणे तसेच चांगल्या विचारांचे श्रवण करणे गरजेचे आहे. ...
जनतेच्या देणग्या घेणा-या विविध संस्थांनाही माहिती अधिकार कायद्याच्या कक्षेत घेण्याची आपली मागणी कायम असून सर्वोच्च न्यायालयाने यावरही निर्णय घ्यावा, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सांगितले. ...
कर्जत-जामखेड तालुक्यातील शेतक-यांच्या शेतीसाठी कुकडीच्या हक्काच्या पाण्यासाठी तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार यांनी विरोध केला होता. त्यांनी त्यावेळी दिलेल्या पत्रात कर्जत, जामखेडला पाणी देता येणार नाही, असे म्हटले होते. ते पत्र आजही आमच्याकडे आहे, ...
नगर-दौंड रोडवर लोणीव्यंकनाथ शिवारात ट्रकखाली चिरडून सुनील तानाजी कासार (वय ४०, रा.वडाळा महादेव, ता.श्रीरामपूर), मोहन बाबुराव सुलमाने (रा.गौतमनगर, श्रीरामपूर) हे मोटारसायकलस्वार ठार झाले. हा अपघात शुक्रवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास झाला. ...