नगर शहरात बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास धोधो पाऊस पडला. या पावसाने शहरातील सखल भागात पाणीच पाणी साचले होते. पावसामुळे रस्त्यावर शुकशुकाट निर्माण झाला होता. ...
निवडणूक जाहीर झाल्यानंतर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची मुंबईत शेवगाव-पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे यांनी भेट घेतली आहे. भेटीदरम्यान त्यांच्यात विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे. मुंडे-राजळे यांनी मतदारसंघाच्या मोर्चेबांधणीबाब ...
भिंगार (ता.नगर) येथील छावणी परिषदेचे वर्कशॉप, जनावरांचा दवाखाना मद्यपींचा अड्डा बनला आहे. येथे दारूच्या रिकाम्या बाटल्या, कच-याचे साम्राज्य आढळून येते. या सर्व प्रकाराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. ...
अहमदनगर शहरातील बालिकाश्रमरोड परिसरातील आर्यन गार्डनमधील ‘डी’ बिल्डिंगमध्ये मंगळवारी दुपारी घरफोडी झाली. यात तीन लाखांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला आहे. ...
मंगळवारी रात्री सीना पाणलोटात झालेल्या दमदार पावसामुळे सीना नदी दुधडी भरुन वाहून वाहू लागली. नदीवरील कठड्यापर्यत पाणी आल्याने नगर-कल्याण महामार्गावरील वाहतुक चार तास ठप्प झाली होती. ...
कुकडीच्या पाणी वाटप नियोजनात बबनराव पाचपुते यांनी हस्तक्षेप केला. त्यामुळे शेतक-यांना वेळेवर पाणी मिळाले नाही. आता ते म्हणतात, कुकडीचा सुधारित आराखड्यास प्रशासकीय मान्यता मिळविली. डिंबे, माणिकडोह, बोगदा मी मार्गी लावला. मग आमदार असताना झोपा काढल्या क ...
सय्यद मुस्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत ११० च्या रनरेटने धावा फटकावणारा नगरचा अष्टपैलू खेळाडू अझीम नझीर काझी याची महाराष्ट्राच्या वरिष्ठ संघात एकदिवसीय मालिकेसाठी निवड झाली आहे़ ...
भारतीय संस्कृतीत ज्येष्ठांचा आदर करण्याचे सुचविले आहे. ज्येष्ठांचा आदर केल्यामुळे लहानांवर संस्कार होतात. प्रत्येक व्यक्तीच्या गुणांची कदर करण्याची गरज आहे. ज्येष्ठांचा आदर करून त्यांचे मार्गदर्शन घेणे, त्यानुसार जीवनात वाटचाल केली तर जीवनाला अर्थ ये ...