नाशिक रोड येथे भरारी पथकाने केलेल्या कारवाईदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक यांच्या वाहनातून चार लाख ५८ हजार रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली. ती रक्कम कोषागारात जमा करण्यात आली आहे. सोमवारी या रकमेसंबंधात सर्व ते पुरावे दिल ...
पाच वर्षात केलेल्या विकास कामामुळे मतदारसंघात विरोधात उभे राहण्यासाठी एकही माणूस विरोधकांना मिळत नाही. त्यामुळे बाहेरचे लोक माझ्या विरोधात उभे करण्यासाठी आणवे लागत आहेत. उमेदवार आयात करण्याची नामुष्की त्यांच्यावर आली, अशी टीका पालकमंत्री प्रा. राम शि ...
आपल्यापेक्षा वडीलधा-यांचा सल्ला ऐकून घ्यावा. तो अंमलात आणावा. त्यातच आपले हित असते. जेथे प्रेम, माया नसते तेथे प्रभूचे वास्तव्य नसते. ध्येय साध्य करण्यासाठी कठोर साधना आवश्यक असते. ...
मोहटादेवीचे जागृत देवस्थान आहे. नवरात्रकाळात गडावर राज्यातून तसेच परराज्यातून भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. चालू वर्षी वरूणराजाने हजेरी लावल्यामुळे परिसर निसर्गरम्य बनला आहे. शारदीय नवरात्र महोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. मोहटादेवी गड भाविकांच्या ...
भाजप सरकार राजकारण करताना सक्तवसुली संचालनालयाचा (ईडी) वापर करीत आहे. अनेकांना नोटीस पाठवून त्रास दिला जातो आहे. देशातील ज्येष्ठ नेते असलेले राष्टवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना देखील नोटीस पाठविल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. राजकारणात या पाच ...
फिनिक्स सोशल फाउंडेशनच्यावतीने मतदार जागृती करण्यात येत आहे़ विधानसभा निवडणुकीत शंभर टक्के मतदान घडविणा-या गावांना एक लाख रुपयाचे बक्षीस देण्यात येणार असल्याचे फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी सांगितले. ...
गेल्या दोन दिवसांपासून मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर पावसाने विश्रांती घेतली आहे़ त्यामुळे धरणाकडे होणारी पाण्याची आवक १५०० क्युसेकवर खाली घसरली आहे़ धरणाच्या दोन्ही कालव्यातून पाण्याचे आवर्तन सुरू आहे़ ...