कुकडी लाभक्षेत्रातील बागायतदारांचे गाव अशी ओळख असलेल्या लोणी व्यंकनाथ (ता. श्रीगोंदा) येथील शेती व्यवसायाची पाण्याअभावी वाताहत झाली आहे. सततची दुष्काळी स्थिती, पशुखाद्याचे वाढते दर आणि वाढत्या यांत्रिकीकरणामुळे गावात अवघ्या ११ बैलजोड्या उरल्या आहेत. ...
शिर्डी येथे सुरू असलेल्या २३ वर्षाखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचा दुस-या दिवस महाराष्ट्राच्या महिला कुस्तीगीरांच्या तुफानी लढतींनी गाजवला. एकूण दहा वजन गटात भारताच्या विविध राज्यातून आलेल्या २५० पेक्षा जास्त मुलींनी विजयासाठी अखेरपर्यंत झुंज दिली. य ...
श्रीगोंद्याच्या ५७ वर्षाच्या राजकीय इतिहासात विधानसभेच्या अकरा निवडणुका झाल्या. यात चार दिग्गज नेत्यांच्या हातात आमदारकीची सत्ता दिली आहे. या काळात भौगौलिक व राजकीय स्थित्यंतरे झाली. यातून श्रीगोंद्याची राजकीय रणभूमी राज्याच्या पटलावर नेहमीच गाजत राह ...
विधानसभा निवडणूक शांतता व निर्भयमुक्त वातावरणात पार पडावी, यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यातील ५२१ जणांचे शस्त्र परवाने रद्द केले असून, ११४१ जणांना आपल्याकडील शस्त्र जमा करण्याचे आदेश दिले आहेत़ ...
अहमदनगर जिल्हा परिषदेच्या सेस निधीतून व समाजकल्याण विभागाच्या विशेष घटक योजनेतून सुमारे सव्वा दोन कोटी रुपये खर्चून तरुणी व महिलांसाठी सॅनेटरी नॅपकीन खरेदी करण्यात येणार आहेत़ मात्र, बाजारात मिळणाºया चांगल्या प्रतीच्या नॅपकिनपेक्षा ते चांगलेच महाग आह ...
प्रत्येकाला आपल्या कर्मानुसार भोग भोगावेच लागतात. प्रत्येकाचे भाग्य वेगवेगळे असते. परंतु जो संघर्ष करुन परिस्थितीवर मात करतो तो एक प्रकारचा पराक्रम समजला पाहिजे. म्हणून पराक्रमाने प्रत्येक जण नियतीला सुध्दा बदलू शकतो. धर्म आराधनेत असाच पराक्रम करा म् ...
मका पिकावर उपजीविका करणारी अमेरिकन लष्करी अळी कपाशी पिकावर आढळून आली. सुसरे (ता. पाथर्डी) येथे ही अळी प्रथमच कपाशीवर आढळली. शेजारी मकाचा प्लॉट असल्याने अळीचा प्रादुर्भाव झाला. योग्य खबरदारी घेतल्यास अळीचा प्रादुर्भाव टाळता येऊ शकतो. त्यामुळे शेतक-यां ...
भाजपाचे नेते आपणास श्रीगोंदा मतदारसंघात आमदारकीची उमेदवारी देत असतील तर जय श्रीराम म्हणा.. उमेदवारी मिळत नसेल रामराम सांगा... अशी अंतर्मनातील भावना नागवडे समर्थकांनी व्यक्त केली आहे. ...
चार-पाच दिवसापूर्वी भाजपातून राष्ट्रवादीत गेलेले जामखेड पंचायत समितीचे सभापती सुभाष आव्हाड यांनी कर्जत तालुक्यातील शेगुडवाडी येथे पालकमंत्री राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश करीत घरवापसी केली. ...