सगळ्या शक्यता मोडीत काढत भाजपने श्रीगोंदा मतदारसंघातून बबनराव पाचपुते यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे अनुराधा नागवडे यांची भाजपच्या उमेदवारीच्या शक्यता संपुष्टात आली. राहुल जगताप यांच्याकडेही आता राष्ट्रवादी हाच पर्याय आहे. ...
संगमनेरमधून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात तगडा उमेदवार देण्याचा दावा भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केला होता. मात्र शिवसेनेने ही जागा आपल्याकडेच ठेवून मंत्री विखे यांना मोठा धक्का दिला आहे. ...
पालकमंत्री राम शिंदे यांच्यासह गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना भाजपची उमेदवारी जाहीर झाली आहे. या यादीत जिल्ह्यातील भाजपच्या सर्व विद्यमान आमदारसह माजीमंत्री बबनराव पाचपुते, वैभव पिचड यांचा समावेश आहे. ...
संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे मंगळवारी पहाटे दोन दुकाने फोडली. कृषी औषधाचे दुकान फोडून चोरट्यांनी खते, कीटकनाशके यांसह सुमारे वीस हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. तर दुसºया घटनेची किराणा दुकान फोडून दहा हजारांचा ऐवज चोरुन नेला आहे. ही घटना मंगळवारी (द ...
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अनामत रक्कम प्लॅस्टिक पिशवीत आणल्याने एका उमेदवाराला पाच हजार रूपयांचा दंड भरावा लागला. सोमवारी (दि.३०) दुपारी नेवासा येथे हा प्रकार घडला. ...
कोपरगाव तालुक्यातील पूर्व भागातील तळेगाव मळे येथील पुरातन शनी मंदिरातील दानपेटी अज्ञात चोरट्यांनी रविवारी (दि.३०) मध्यरात्री मंदिरातून उचलून नेली. दानपेटीचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. मात्र कुलूप न तुटल्याने दानपेटी तेथेच पडून होती. याम ...
राशीन (ता.कर्जत) येथील जगदंबा (येमाई) मंदिरात रविवारी (दि.२९) मंत्रोच्चाराच्या जयघोषात विधीवत पारंपरिक पद्धतीने घटस्थापना करण्यात आली. नवरात्रीच्या पूर्वसंध्येला मुक्त गुलाल व कुंकवाची उधळण व देवीचा जयघोष करीत गावोगावच्या तरूण भाविकांनी वाजत-गाजत मशा ...
राष्ट्रीय सेवा योजनेची मुहूर्तमेढ अहमदनगर महाविद्यालयानेच रोवली. त्यापाठोपाठ आता यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासकेंद्रात राज्यातील पहिले राष्ट्रीय सेवा योजनेचे युनिट सुरू करण्याचा मानही अहमदनगर महाविद्यालयाला मिळाला. ही बाब महा ...
मोहटादेवी गडावर रविवारी सकाळी मंगलमय वातावरणात, मंत्रोच्चाराच्या जयघोषात नवरात्रौत्सवास प्रारंभ झाला. देवस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश अशोक भिल्लारे व त्यांच्या पत्नी अस्मिता भिल्लारे यांच्या हस्ते विधीवत पूजा करून घटस्थापना करण्यात आली. यावेळ ...