श्रीगोंदा विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे घनश्याम शेलार यांना तर राहुरी विधानसभा मतदारसंघातून नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. ...
अकोले विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. किरण यामाजी लहामटे यांनी गुरुवारी पावणे बारा वाजता नामनिर्देशन पत्र दाखल केले. अकोले शहरातून फेरी काढून लहामटे यांनीही शक्तिप्रदर्शन केले. ...
पारनेर विधानसभा मतदारसंघात शिवसेना व राष्ट्रवादीने उमेदवार दिले आहेत. असे असताना दोन्ही पक्षातून बंडखोरी झाली असल्याने तेथे तिसरी आघाडी उदयास येण्याची शक्यता आहे. ...
शेवगाव विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार आमदार मोनिका राजळे यांनी मोठे शक्तीप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज शेवगाव येथील निवडणूक निर्णय अधिकाºयांकडे दाखल केला. ...
नगर येथील स्नेहालय परिवाराने यांनी विनोबा भावे व महात्मा गांधी व लोकमान्य टिळक यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्ताने गागोदे (रायगड) ते सेवाग्राम (वर्धा) सद्भावना सायकल यात्रा काढली होती. ही यात्रा ८५० किलोमीटरचे अंतर पार करून बुधवारी सेवाग्राम येथील म ...
नेवासा : तालुक्यातील जेऊर हैबती येथे शेतीच्या वादारून दोघांचा खून केल्याची घटना बुधवारी दुपारी एक ते दीड वाजण्याच्या सुमारास घडली. जेऊर हैबती येथे मागील शेतीच्या वादातून सदर घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेत अॅड.संभाजी ताके व त्यांच्याबरोब ...